कोट्यावधी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, EPFO व्याजदरासंदर्भात महत्वाचा निर्णय
EPFO Interest Rate AY 2022-23: ईपीएफओ ग्राहकांना मागील आर्थिक वर्षासाठीच्या पीएफ योगदानावर 8.15% व्याज दर जमा करेल. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखालील EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने 28 मार्च रोजी आर्थिक वर्ष 2023 साठी 8.15% व्याजदराची शिफारस केली होती.
Jul 24, 2023, 02:27 PM ISTEPFO Update : सरकारकडून खात्यात येणार 81 हजार रुपये, पीएफधारकांसाठी आनंदाची बातमी
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना पीएफ खात्यात व्याजाची रक्कम (Pf Interest Rate) लवकरच जमा करणार आहे.
Oct 20, 2022, 06:55 PM ISTPF Interest Rate | केंद्र सरकारचा चाकरमान्यांना मोठा दिलासा; PF व्याजात बदल नाही
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री संतोष कुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या EPFO च्या बैठकीत सब्सक्राइबर्सला मोठा दिलासा मिळाला आहे.
Mar 4, 2021, 04:29 PM ISTGood News | पीएफवरील व्याज दरात वाढ
नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक गुडन्यूज आहे.
Apr 27, 2019, 04:41 PM ISTPF अकाऊंटशी निगडीत ५ महत्वाच्या गोष्टी!
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन(ईपीएफओ)च्या केंद्रीय बोर्डाची बैठक २३ नोव्हेंबरला होणार आहे. यात सध्याच्या आर्थिक वर्षात पीएफवर मिळत असलेल्या व्याज दरावर निर्णय होणार आहे.
Nov 13, 2017, 06:52 PM IST