epf withdrawal

कोट्यावधी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी, EPFO व्याजदरासंदर्भात महत्वाचा निर्णय

EPFO Interest Rate AY 2022-23: ईपीएफओ ग्राहकांना मागील आर्थिक वर्षासाठीच्या पीएफ योगदानावर 8.15% व्याज दर जमा करेल. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखालील EPFO ​​च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने 28 मार्च रोजी आर्थिक वर्ष 2023 साठी 8.15% व्याजदराची शिफारस केली होती. 

Jul 24, 2023, 02:27 PM IST

PF चे पैसे काढण्यासाठी आता UAN नंबरची गरज नाही, अधिक जाणून घ्या कसे ते?

PF News : नोकरदार वर्गासाठी एक चांगली बातमी. आता तुम्हाला  UAN नंबरशिवाय PF खात्यातून पैसे काढता येवू शकतात. सध्या PF खात्यातून आपत्कालीन परिस्थितींमध्ये लग्न, घर कामासाठी पैसे काढता येतात

Jan 12, 2023, 11:26 AM IST

PF फॉर्म भरताना तुम्ही केलं ना 'हे' काम, अन्यथा पैसे अडकतील...

PF Balance : जर तुम्ही PF फॉर्म भरताना काळजी घेतली नाही, तर तुमचे पैसे अडकू शकतात. 

Oct 1, 2022, 04:43 PM IST

कामाची बातमी; EPFO खातं हाताळणं आणखी सोपं, घरबसल्या मिळवा PF बॅलेंसची माहिती

कार्यालयात जाण्यापासून मिळवा सुटका, आता EPFO नव्या रुपात तुमच्या हातात...

Sep 21, 2022, 09:00 AM IST

PF खात्याशी संबधित नियमांमध्ये उद्यापासून बदल; 6 कोटी कर्मचाऱ्यांना द्यावा लागणार टॅक्स

EPF New Rules: 1 एप्रिल 2022 पासून केंद्र सरकारने पीएफ खात्याच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. या अंतर्गत देशातील 6 कोटी कर्मचाऱ्यांना कर भरावा लागू शकतो. 

Mar 31, 2022, 02:42 PM IST