EPFO खातेधारकांना सरकार दरमहा देणार 7500 रुपये; अट फक्त एकच!
EPFO Pension Rule: कर्मचाऱ्यांच्या खात्यात EPFO कडून दरमहा 7500 रुपये जमा करण्यात येणार आहेत.
Dec 13, 2024, 07:04 PM ISTATM मधून काढता येणार पीएफचे पैसे, पेन्शनही वाढणार; सरकार नोकरदार वर्गाला गिफ्ट देण्याच्या तयारीत!
EPFO Contribution Limit: सरकार EPFO 3.0 ची योजना करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत.
Nov 29, 2024, 09:44 PM ISTEPFO: 12 अंकी नंबर विसरलात, पेन्शन मिळवण्यात येतंय अडचण! असा मिळवाल PPO क्रमांक
How To Get PPO Number: नोकरी करणाऱ्या व्यक्ती ईपीएफओचा मेंबर असतो आणि प्रत्येक महिन्यात पगारातील ठरावीक रक्कम ईपीएफ खात्यात जमा होते. यापैकी 8.33 टक्के रक्कम ही पेन्शन खात्यात जाते. जर एखाद्या कर्मचाऱ्याने एखाद्या ठिकाणी 10 वर्षांहून अधिक नोकरी केली असेल तर त्या व्यक्तीला पेन्शन मिळते.
Dec 13, 2022, 01:37 PM ISTतुमचं EPFO बाबतची ही माहिती चुकूनही शेअर करू नका, अन्यथा डोक्यावर हात मारण्याची येईल वेळ
EPFO खात्याबाबत अशी चूक अजिबात करू नका, अन्यथा खातं होईल Nil
Nov 22, 2022, 07:22 PM IST
EPFO Salary Limit:इन हँड सॅलरी कमी झाली तरी नोकरदारांनाच होणार फायदा; जाणून घ्या कसे?
EPFO Salary Limit : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) साठी वेतन मर्यादा 15 हजारांवरून 21 हजार रुपये केली जाऊ शकते. हा बदल झाल्यास येत्या काळात कर्मचाऱ्यांचा टेक होम पगार कमी होऊ शकतो.
Apr 19, 2022, 08:42 AM ISTपगारदार वर्गाला मिळणार पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन! लवकरच होऊ शकते मोठी घोषणा
आता आपण आधीची EPFO ची पेन्शन योजना आणि नवीन योजना यामधील फरक पाहू आणि कर्मचाऱ्यांना कसा काय यामुळे फायदा होईल हे पाहू.
Feb 11, 2022, 06:46 PM IST