EPFO धारकांसाठी महत्त्वाची बातमी! 'हे' काम लवकर करा पूर्ण, 7 लाखांपर्यंत होईल फायदा
EPFO Latest News : EPFO ने आपल्या सदस्यांसाठी ई-नॉमिनेशन अनिवार्य केले आहे. ई-नॉमिनेशन केल्याने खातेधारकाच्या कुटुंबाला सामाजिक सुरक्षा मिळते. यासोबतच यातून 7 लाख रुपयांपर्यंतचा फायदाही मिळणार आहे
Mar 24, 2022, 10:27 AM ISTPF खात्यातून पैसे काढणे झालं सोपं; घर बसल्या काढू शकतात 1 लाख रुपये, जाणून घ्या प्रोसेस
केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे
Oct 10, 2021, 01:45 PM ISTपीएफ धारकांना ५० हजार रुपयांचा ‘लॉयल्टी-कम-लाइफ’ लाभ
सलग २० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ योगदान देणाऱ्या सदस्यांना भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) निवृत्तीच्या वेळी ५० हजार रुपयांचा ‘लॉयल्टी-कम-लाइफ’ लाभ देणार आहे.
Apr 14, 2017, 11:50 AM ISTपीएफधारकांना मिळणार स्वस्तात घरे
तुम्ही पीएफधारक असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. पीएफधारक कामगारांना स्वस्त दरात घरे देण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रेय यांनी दिलीये.
Aug 22, 2016, 06:30 PM IST'श्रमेव योजना'... 'पीएफ'साठी युनिव्हर्सल नंबर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2014, 08:09 PM ISTपंतप्रधानांची 'श्रमेव योजना'... 'पीएफ'साठी युनिव्हर्सल नंबर
औद्योगिक विकासासाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी आणि श्रम क्षेत्रात पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी काही योजनांचा शुभारंभ केलाय. विज्ञान भवनात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात श्रमेव जयते योजनेचा शुभारंभ केलाय.
Oct 16, 2014, 03:20 PM IST