close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

escaped

श्रीलंकेतल्या बॉम्बस्फोटात थोडक्यात बचावला क्रिकेटपटू, आई-आजी जखमी

श्रीलंकेमध्ये इस्टर संडेच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये आत्तापर्यंत ३२१ जणांचा मृत्यू झाला आहे.

Apr 24, 2019, 10:11 PM IST

श्रीलंकेतल्या साखळी बॉम्बस्फोटातून अनिल कुंबळे थोडक्यात बचावला

श्रीलंकेमध्ये इस्टर संडेच्या दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये आत्तापर्यंत ३२१ जणांचा मृत्यू झाला आहे

Apr 23, 2019, 05:36 PM IST

काळवीट शिकार प्रकरणातून वाचू शकतो सलमान मात्र ....

20 वर्षापूर्वी घडलेल्या काळवीट शिकार प्रकरणाबाबत आज जोधपुर कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. अभिनेता सलमान खानला कोर्टाने दोषी ठरवलं असून इतर 5 कलाकारांना निर्दोष मुक्त केलं आहे. या प्रकरणातून सलमान खान तुरूंगात जाण्यापासून वाचून शकतो. मात्र यासाठी एक सर्वात मोठी अडचण आहे. 

Apr 5, 2018, 12:00 PM IST

लग्नाच्या आधी पळाला नवरदेव

गाझियाबादच्या मसूरीमध्ये साखरपुड्याच्या काही वेळ आधी मुलगा पळून गेल्याची घटना घडली. 

Mar 5, 2016, 03:34 PM IST

हेलिकॉफ्टर दुर्घटनेतून थोडक्यात बचावले गडकरी...

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आज एका हेलिकॉफ्टर अपघातातून थोडक्यात बचावलेत. पश्चिम बंगालमध्ये हल्दिया या गावी एका कार्यक्रमासाठी ते चालले होते.

Jun 24, 2015, 04:25 PM IST

'घरातून पळून जाणाऱ्या सर्व मुली १९ वर्षांच्याच का?'

'घरातून पळून जाणाऱ्या सर्व मुली १९ वर्षांच्याच का?'  असा सवाल बरेली जिल्हा न्यायालयाने केला आहे. कारण प्रेमसंबंधातून पलायन केलेल्या १४९  युवती १९ वर्षांच्या आहेत. 

Feb 5, 2015, 05:47 PM IST

आणखी एक बाऊन्सर... हेल्मेटच फुटलं!

ईडन गार्डनवर आणखी एक खेळाडू बाऊन्सरच्या धोक्यातून थोडक्यात वाचलाय. विश्व कपसाठी भारताच्या ३० संभावित खेळाडुंमध्ये समावेश असलेला बंगालचा खेळाडू मनोज तिवारी एका बाऊन्सरमधून वाचलाय.

Dec 18, 2014, 08:40 AM IST