पोलीस दलाचे दरवाजे तृतीयपंथीसाठी होणार उघडे
राज्य पोलीस दलाचे दरवाजे तृतीयपंथी व्यक्तींसाठीही खुले करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला आहे. प्रत्यक्षात जेव्हा तृतीयपंथी पोलीस सेवेत रुजू होतील तेव्हा तृतीयपथांना समान हक्क देणारं देशातील ते पहिले राज्य असेल.
Aug 25, 2016, 01:54 PM ISTनातेवाईकांनीच केला ८ वर्षांचा मनोरुग्ण मुलीवर बलात्कार!
८ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची खळबळ जनक घटना अहमदनगर मध्ये घडली आहे .
Jun 30, 2013, 08:34 PM ISTतृतीयपंथी बनून रहिवाशांना लुटणारी टोळी अटकेत
तृतीयपंथीयांचा वेष धारण करून रहिवाशांना लुटणाऱ्या एका परप्रांतीय टोळीला नागपूर पोलिसांनी गजाआड केलंय. राज्यात कुठे कुठे अशा लुटीच्या घटना घडल्यात याचा पोलीस आता शोध घेत आहेत..
Feb 6, 2013, 08:19 PM ISTतृतीयपंथी, देहविक्रेत्या स्त्रियांचं अधिवेशन
शरीर विक्रय करणाऱ्या महिला, तृतीयपंथी हे समाजातील उपेक्षित घटक. समाजाचा एक भाग असूनही समाजात त्यांना वागणूक अत्यंत अपमानास्पद मिळत असते. यासंदर्भात या वर्गातील लोकांसाठी एक अधिवेशन आयोजित केलं आहे.
Dec 5, 2012, 07:23 PM IST