evacuated

Villegers In Uran Were Evacuated Nisarga Cyclone PT1M

उरण | ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवलं

Villegers In Uran Were Evacuated Nisarga Cyclone

Jun 3, 2020, 04:50 PM IST

नाशिक जिल्ह्यातील २५०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं

गोदावरीला आलेल्या भयंकर पुरामुळे नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यामधल्या सायखेडा गावातून बाराशे, तर चांदोरीतल्या एक हजार जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. नाशिक महापालिका आणि स्थानिकांनी ही बचावमोहीम राबवली. 

Aug 3, 2016, 11:37 PM IST

दक्षिण सुदानमधून 156 भारतीयांची सुटका

दक्षिण सुदानमधून भारतीयांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. सुटका झालेले 156 नागरिक इंडियन एअरफोर्सच्या विमानानं भारतात दाखल झालेत.

Jul 15, 2016, 07:56 PM IST

लंडन ब्रीज आणि आजूबाजूचा परिसर खाली करण्यात आला

लंडन ब्रीजवर एक संशयास्पद वस्तू आढळल्याने, लंडन ब्रीज आणि आजूबाजूचा परिसर खाली करण्यात आला आहे. हेज गॅलरीया देखील खाली करण्यात आलं होतं, हा भाग लंडन शहरातील खालचा भाग म्हणजेच डाऊन टाऊन आहे.

Dec 1, 2015, 09:27 PM IST

कोलकाता मेट्रोत प्रवासी दीड तास अडकले

कोलकोता मेट्रोत प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. एका बोगद्यात ही मेट्रो अडकली होती.

Jun 23, 2014, 02:43 PM IST