मुलांवरील परीक्षेचा ताण 'असा' होईल कमी
रोजच्या धावपळीतील जीवनशैलीचा परीणाम हा शाळेतील मुलांवरही मोठ्या प्रमाणात होत असतो. वाढत जाणाऱ्या स्पर्धा आणि अभ्यासाचा अतिरिक्त ताण मुलांवर येतो. त्यामुळे परीक्षेच्या काळात मुलांवरील मानसिक ताण कमी कसा करता येईल याबद्दल खास टिप्स् जाणून घेऊयात.
Feb 4, 2024, 07:47 PM ISTSSC Board Exam 2023 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; हॉल तिकीट मिळण्याची तारीख जाहीर
SSC Board Exam 2023 : बोर्डाच्या परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण असतं. यंदाच्या वर्षीसुद्धा मोठ्या संख्येनं विद्यार्थी या परीक्षांच्या तयारीला लागले आहेत.
Feb 3, 2023, 03:54 PM IST
Exam Tips: चांगल्या रिझल्टसाठी विद्यार्थ्यांनी 'या' टीप्स फॉलो करा
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता तोंडावर आहेत. यावेळी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.
Feb 19, 2022, 08:56 AM IST