exam

Fact Chek! दहावीची बोर्ड परीक्षा होणार नाही? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य

शैक्षणिक धोरणानुसार तीन वर्षानंतर दहावी बोर्डाची परीक्षा होणार नाही, फक्त बारावी बोर्डाच्या परीक्षा होतील, असा मेसेज व्हायरल होत आहे. पण अशा मेसेजवर विश्वास ठेवू नका

Feb 10, 2023, 09:42 PM IST

SSC Board Exam 2023 : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; हॉल तिकीट मिळण्याची तारीख जाहीर

SSC Board Exam 2023 : बोर्डाच्या परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण असतं. यंदाच्या वर्षीसुद्धा मोठ्या संख्येनं विद्यार्थी या परीक्षांच्या तयारीला लागले आहेत. 

 

Feb 3, 2023, 03:54 PM IST

TAIT Exam : शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा जाहीर, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने मागवले अर्ज

Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test : डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. TAIT परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पाच वर्षांची प्रतिक्षा संपली आहे. शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा होत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

Jan 31, 2023, 09:21 AM IST

Pariksha Pe Charcha : PM मोदी यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद, मुलांना गुरुमंत्र देताना पालकांना दिला 'हा' सल्ला

Pariksha Pe Charcha : पंतप्रधान मोदी यांचा 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रम झाला. नवी दिल्ली येथून सर्व शाळांमधील इयत्ता 6 वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांशी संवाद  साधला. यावेळी त्यांनी एकाचवेळी 38 लाख विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद साधला. यावेळी त्यांनी मोलाचा सल्ला दिला.

Jan 27, 2023, 12:59 PM IST

SSC-HSC Board Exam 2023: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! दहावी-बारावीच्या परीक्षा केंद्रांवर होणार तीन तासांचे मोबाईल शुटिंग

SSC - HSC Board Exam 2023 : दहावी बारावीच्या परिक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नये म्हणून पुणे बोर्डाने महत्त्वाचे निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो तुम्ही पण  परीक्षेत कॉपी केला तर तुमची पण काही खैर नाही. 

Jan 16, 2023, 09:37 AM IST

दहावी, बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

SSC-HSC Exam: फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी-बारावीच्या (10th, 12th Exam 2023) परीक्षा होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाकडून (Maharashtra Education Board) तयारी सुरु करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी आणि पालकांसाठी मंडळाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

Jan 12, 2023, 12:07 PM IST

BREAKING : नागपूरात CBI ची मोठी कारवाई; इन्कम टॅक्सच्या 9 कर्मचाऱ्यांना अटक

 2018 मध्ये प्रकरणचा या प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केला होता.  तपासा अंती पुरावे सापडल्याने अखेर 9 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. 

Dec 13, 2022, 08:46 PM IST

मराठवाड्यातील शाळांची गुणवत्ता चाचणी; गुरुजींनाच आता द्यावी लागणार परीक्षा

एप्रिल 2023 मध्ये या शाळांची गुणवत्ता चाचणी घेण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांनी घेतलाय. त्यासाठी गुरुजींनाच परीक्षेला तोंड द्यावे लागणार आहे. 

Dec 8, 2022, 11:05 PM IST