परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्यांना काही महिन्याचा किंवा किमान काही आठवड्यांचा आराम मिळतो कारण तितका वेळ निकालाला लागतो. मात्र एका विद्यापीठाने चक्क पाच मिनिटांमध्ये परीक्षेचा सुपरफास्ट निकाल लावला आहे.
टीईटी पेपर लीक प्रकरणाचे दिल्ली अन् हरयाणा कनेक्शन असल्याचे समोर आल्याचे ठाणे अतिरिक्त आयुक्त अशोक दुधे यांनी सांगितलं. तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे. राज्यभरातील लाखो उमेदवारांना झटका लागला असून त्यांना आता पुढे काय याची चिंता सतावतेय. याबद्दल परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी सगळी माहिती सांगितली आहे.
Latest News: मे महिन्यामध्ये झालेली चूक टाळण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या असून अधिक कठोर निर्बंध नेमके कशासाठी लागू करण्यात आलेत एकदा वाचाच
JEE Advanced 2026 : भारतात नीट परीक्षा पेपर प्रकरण गाजत असताना आता JEE Advanced 2026 मधील डेटा लीक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जवळपास 1.79 लाख विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती धोक्यात आली होती.
Raj Thackeray Acquitted By Court: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मागील 18 वर्षांपासून सुनावणी सुरु असलेल्या प्रकरणात राज यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.
Maharashtra Government Hindi Exam: महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हिंदी वाद उफाळून आला आहे. नेमकं काय म्हटलं आहे सरकारने जारी केलेल्या पत्रकामध्ये जाणून घ्या सविस्तर...
Board Exam Results : दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल लागण्यास सुरुवात झाली असून, देशभरातील विविध शिक्षण मंडळांचा यात समावेश आहे. त्यातच CISCE च्या ICSE 2026, ISC 2026 परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत.
भारतात एक असा जिल्हा आहे जो दोन राज्यांमध्ये येतो. UPSC, UPPSC, SSC परिक्षेत हा प्रश्न विचारला जातो.
SSC HSC Exam:दहावी, बारावी परीक्षांआधी बोर्डाने परीक्षा केंद्रांना महत्वाच्या सूचना दिल्यायत.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र बोर्डाने परीक्षाच्या तारखा जाहीर केल्यानंतर आता cbse बोर्डाने परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय.
10th- 12th Exam News : 0वी -12वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दहावी- बारावी बोर्डाच्या परीक्षेबद्दल माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तसंच तर शाळेतील उपस्थितीवरुन तुम्ही परीक्षा देऊ शकता की नाही याबद्दल निर्णय घेण्यात आला आहे.
MPSC EXAM 2024: एमपीएससी गट ब परीक्षा आणि महाजनको रसायनशास्त्रज्ञ भरती परीक्षा एकाच दिवशी आल्या आहेत.
Savitribai Phule Pune University: वसतिगृहात ढेकणांचा सुळसुळाट झाल्यामुळे ऐन परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना शारीरिक समस्यांनी ग्रस्त झाले आहेत.
SSC Paper Leaked:दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटला आहे. जालनातील बदनापूर शहरात हा प्रकार समोर आला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. झी 24 तास डॉट कॉमकडून सर्व विद्यार्थ्यांना All the Best!
बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. अवघे काही तास उरले असताना विद्यार्थी आणि पालकांनी कोणती गोष्ट कटाक्षाने पाळाल आणि टाळाल देखील.
Caste Category On Hall Ticket: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या हॉलतिकिटांवर जातीचा उल्लेख असल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे.