exam

शैक्षणिक वर्षापासून पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा - शिक्षणमंत्री

पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा घेतली जात नव्हती. मात्र, आता येत्या शैक्षणिक वर्षापासून परीक्षा घ्यावी लागणार आहे. याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी परीक्षा घेण्यात येतील, अशी घोषणा केली आहे.

Apr 10, 2015, 09:48 AM IST

केसांमध्ये ब्लू टूथ लपवून परीक्षेत केली कॉपी!

पश्चिम बंगालच्या वीरभूमी जिल्ह्यात एका कॉलेजमध्ये परीक्षेदरम्यान ब्लू टूथद्वारे कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याला निलंबित करण्यात आलंय. त्या विद्यार्थ्यांनं आपल्या नकली केसांमध्ये ब्लू-टूथ लपवलं होतं.

Mar 19, 2015, 04:12 PM IST

दहावीच्या विद्यार्थ्यांना, दे दणादण मार्क्स मिळवा!

दहावीच्या विद्यार्थ्यांना, दे दणादण मार्क्स मिळवा!

Mar 3, 2015, 01:23 PM IST

दहावीच्या विद्यार्थ्यांना, दे दणादण मार्क्स मिळवा!

दहावीची परीक्षा आजपासून सुरुवात होतेय. राज्यातील ४ हजार २२२ केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

Mar 3, 2015, 10:48 AM IST

एज्युकेशनल अत्याचार : पाचवीच्या खांद्यावर आयआयटीचे ओझे

गाढवं मेलं ओझ्यानं आणि शिंगरु मेलं हेलपाट्यानं... अशी आपल्याकडे एक म्हण आहे.. सध्या लहानग्यांच्या बाबतीत असचं काहीसं घडतंय. एकीकडे राज्य सरकारनं दप्तराचं ओझं कमी व्हावं म्हणून पावलं उचलायला सुरुवात केलीय. पण, विद्यार्थ्यांवरचे एज्युकेशनल अत्याचार थांबायला तयार नाहीत आणि हे अत्याचार खुद्द पालकांकडूनच होतायत.

Feb 20, 2015, 11:29 PM IST

एज्युकेशनल अत्याचार : पाचवीच्या खांद्यावर आयआयटीचे ओझे

पाचवीच्या खांद्यावर आयआयटीचे ओझे

Feb 20, 2015, 10:15 PM IST

यूपीएससी : अखेर इंग्रजी भाषा आकलनाचा भाग वगळला

यूपीएससी पूर्व परीक्षेमधून इंग्रजी भाषा आकलनाचा भाग वगळण्याच्या निर्णयावर आयोगाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलंय. पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील इंग्रजी भाषा आकलनाचे प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवू नयेत. 

Aug 17, 2014, 04:39 PM IST

अभ्यासक्रमाचा घोळ दूरहोईपर्यंत यूपीएससी परीक्षा पुढे ढकला

'यूपीएससी'च्या पूर्वपरीक्षेबाबत अभ्यासक्रमातला घोळ दूर होत नाही, तोवर परीक्षा पुढे ढकलावी अशी विनंती सरकारने यूपीएससीला केलीय. 

Jul 15, 2014, 06:21 PM IST

इथे पाहा : दहावी, बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक

दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना सोईचं पडावं यासाठी फेब्रुवारी-मार्च 2015 मध्ये होणाऱ्या परीक्षांचं वेळापत्रक बोर्डानं जाहीर केलंय.

Jul 11, 2014, 08:41 AM IST

नोकरीची संधी: मंत्रालयात, प्रशासकीय विभाग, बीएमसीत 1300 जागा

एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य शासनाच्या मंत्रालयात, प्रशासकीय विभाग आणि बृहनमुंबई महानगरपालिकेच्या विविध कार्यालयातील तब्बल 1300 जागा रिक्त आहेत. लिपिक-टंकलेखक (मराठी व इंग्रजी) पदाच्या या जागा आहेत.

Jun 8, 2014, 03:06 PM IST

मुंबई विद्यापीठाचे 28 मार्च, 1 एप्रिलचे पेपर पुढे ढकलले

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी... मुंबई विद्यापीठाच्या विविध कॉलेजेसमध्ये २८ मार्च आणि १ एप्रिलला होणाऱ्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यायत. प्राध्यापक आणि विद्यापीठ कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षणासाठी जावं लागत असल्यामुळे विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय.

Mar 27, 2014, 07:53 PM IST