examinations

MPSC चा निकाल जाहीर; औरंगाबादचा अक्षय दिवाण आणि सांगलीची नम्रता मस्के राज्यात प्रथम

उमेदवारांच्या माहितीसाठी प्रस्तुत परीक्षेचा अंतिम निकाल व प्रत्येक प्रवर्गाकरीता शिफारसपात्र ठरलेल्या शेवटच्या उमेदवारांचे गुण (Cut-off marks) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अंतिम निकालात शिफारसपात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करण्याची संधी देखील देण्यात आली आहे.

Dec 8, 2022, 09:25 PM IST

धक्कादायक! पुण्यात बारावीचे बोगस परीक्षा केंद्र? शिक्षण विभागाला माहितीच नाही

पुण्यामध्ये बारावीच्या परीक्षेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरात चक्क एक बारावीचं परीक्षा केंद्रच गायब झालं आहे. बारावीच्या परीक्षा केंद्राचा हा गैरप्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणला आहे.

Mar 19, 2022, 03:36 PM IST

वाढत्या कोरोनामुळे 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांबाबत मोठी बातमी; वेळापत्रकाबाबत शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

 Maharashtra State Educaion Board : 10 वी आणि 12 वी च्या बोर्डाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. परंतू राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने याबाबत खुलासा केला आहे.

Jan 10, 2022, 09:28 AM IST

मोठी बातमी | राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता या तारखेपासून होणार

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता 10 जूनपासून घेण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली आहे.

May 19, 2021, 02:35 PM IST
Vijay Wadettiwar Reactions On Lockdown And State Examinations PT3M24S

सध्या लॉकडाऊन नको, पण कठोर निर्बंध-वडेट्टीवार

Vijay Wadettiwar Reactions On Lockdown And State Examinations

Feb 26, 2021, 05:00 PM IST

परीक्षेच्या ऑनलाइन- ऑफलाईन गोंधळात अंध विद्यार्थ्यांचा संभ्रम

अंध विद्यार्थ्यांपुढे अनेक प्रश्न .... 

Sep 16, 2020, 11:59 AM IST

महत्त्वाची बातमी : अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत पुन्हा मोठा निर्णय....

आपत्ती व्यवस्थापन समितीशी झालेल्या महत्त्वाच्या चर्चेनंतर ... 

Jul 13, 2020, 04:25 PM IST

वैद्यकीय परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत मोठा निर्णय

दरवर्षीप्रमाणे दोन पेपर मध्ये एक दिवसाचे अंतर ठेवण्यात यावे ही बाब विचारात घेऊन....  

Jun 25, 2020, 02:18 PM IST

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी

विद्यापीठाने परीक्षा घेण्यासंदर्भात केलेल्या नियोजनाचे राज्यपालांकडून कौतूक

Jun 4, 2020, 08:21 PM IST

अंतिम वर्षाच्या अंतिम परीक्षा घेणं आम्हाला शक्य नाही- उदय सामंत

विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण पाहता... 

May 19, 2020, 06:58 PM IST

या '४' टिप्सने कमी करा परिक्षेचा ताण!

मार्च-एप्रिल महिना म्हणजे परिक्षेचा काळ. शाळेच्या परिक्षा तर या काळात असतातच.

Mar 1, 2018, 01:26 PM IST

चिल्लर स्वरूपात फी घेण्यास शाळेने नकार दिल्याने मुलीचे वर्ष वाया....

शाळेच्या व बॅंकेच्या मनमानीमुळे एका मुलीचे वर्ष वाया गेले. त्याचे झाले असे...

Feb 21, 2018, 08:14 PM IST