executive committee

राज्यकर्त्यांच्या डोक्यात मस्तवालपणा चढलाय - उद्धव ठाकरे

 शिवसेनेच्या आज झालेल्या कार्यकारिणी बैठकीत यापुढे प्रत्येक राज्यात शिवसेना स्वबळावर निवडणुका लढणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलीय. या बैठकीत उद्धव ठाकरेंची 'पक्षप्रमुख' म्हणून फेरनियुक्ती करण्याचा सोपस्कार पार पाडला गेला. 

Jan 23, 2018, 01:14 PM IST

शिवसेनेच्या नव्या कार्यकारिणी समितीची घोषणा

शिवसेनेच्या आज झालेल्या कार्यकारिणी बैठकीत  एकनाथ शिंदे, चंद्रकात खैरे, अनंत गीते, आनंदराव अडसूळ यांच्या नावाची नेतेपदी घोषणा करण्यात आलीय.

Jan 23, 2018, 01:00 PM IST