पाहा प्रमुख राज्यांविषयी वाहिन्यांचे अंदाज
लोकसभेच्या मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर, वाहिन्यांवर एक्झिट पोल्स आणि सर्वेचे वारे वाहू लागले आहेत.
May 12, 2014, 09:19 PM ISTपाहा राजधानीत कुणाला किती जागा?
दिल्लीत कुणाचा दबदबा असेल हे पाहणे महत्वाचे आहे, कारण आपने दिल्लीत या आधी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
May 12, 2014, 08:44 PM ISTपाहा उत्तर प्रदेशात कोण `बाहुबली`?
उत्तर प्रदेशात सर्वाधिक जागा भाजपला मिळणार असल्याचं चित्र आहे?
May 12, 2014, 07:48 PM ISTपाहा पश्चिम बंगालमध्ये कुणाला किती जागा मिळतील?
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं एक्झिट पोलमधून दिसून येत आहे.
May 12, 2014, 07:25 PM ISTपाहा बिहारमध्ये कुणाला सर्वात जास्त जागा?
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातली निवडणूक संपल्यानंतर, टेलव्हिजनवर एक्झिट पोलचे वारे वाहू लागले आहेत. एबीपी-नील्सन सर्वेने बिहार आणि उत्तर प्रदेशात एनडीएला मोठं बहुमत मिळणार असल्याचं म्हटलं आहे.
May 12, 2014, 07:06 PM ISTएक्झिट पोलवर काँग्रेसला नाही विश्वास
एक्झिट पोलच्या माध्यामातून येणारे निष्कर्ष बिनकामाचे असतात, अशा शब्दांत काँग्रेसने हे निष्कर्ष फेटाळून लावले आहेत, तर आलेल्या निष्कर्षामुळे भाजपला पाचपैकी चार राज्यात स्पष्ट बहुमत मिळणार असं दिसत असल्याने काँग्रेस निरुत्साही झाला असल्याची टीका भाजपने केली आहे.
Dec 6, 2013, 10:32 AM IST