explanation

म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये

2017 साली होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहेत.

Jun 2, 2016, 10:54 PM IST

महिला पत्रकारासोबतच्या वादावर क्रिस गेलंचं स्पष्टीकरण

महिला पत्रकाराबरोर अश्लिल भाषेत बोलल्यामुळे क्रिस गेल चांगलाच वादात सापडला आहे.

May 22, 2016, 09:03 PM IST

साखरपुड्याच्या बातम्यांवर बिपाशाचा खुलासा

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासूचा तिचा बॉयफ्रेंड करण सिंग ग्रोव्हरबरोबर साखरपु़डा झाल्याच्या अफवा गेल्या काही दिवस सुरु आहेत.

Mar 6, 2016, 07:55 PM IST

स्मिथला चिडवण्यावर कोहलीचं स्पष्टीकरण

26 जानेवारीला अॅडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टी-20 मध्ये ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन स्टीव्ह स्मिथ आऊट झाल्यावर विराट कोहलीनं त्याला हातवारे करुन चिडवलं.

Jan 30, 2016, 03:43 PM IST

फेसबुक बॅकफूटवर... इंजिनिअरवर फोडलं खापर!

'डिजीटल इंडिया'चं गाजर दाखवत भारतीय यूझर्सच्या नकळत त्यांचा 'इंटरनेट डॉट ओआरजी'ला (internet.org)पाठिंबा मिळवण्याचं फेसबुकचं घाणेरडं राजकारण उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर फेसबुकनं तातडीनं त्यावर स्पष्टीकरण देत या चुकीचं खापर फेसबुकच्या इंजिनिअरवर फोडलंय. 

Sep 29, 2015, 09:43 AM IST

'माफी नाही, खंत व्यक्त केली'

'माफी नाही, खंत व्यक्त केली'

Oct 11, 2014, 08:10 PM IST

वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे संसदेत गैरहजर – सचिन

संसदेतील गैरहजेरीबाबत सर्व स्तरांतून टीका झाल्यानंतर या विषयावर सचिननं स्पष्टीकरण दिलंय. 

Aug 9, 2014, 09:42 AM IST

'भावासोबत राहणं जास्त गरजेचं होतं, म्हणून...'

'भावासोबत राहणं जास्त गरजेचं होतं, म्हणून...'

Aug 9, 2014, 09:20 AM IST

संकेतस्थळ हॅक नाही, मुंबई विद्यापीठाचे स्पष्टीकरण

मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ कोणीही हॅक केलेले नाही. तर भारतीय छात्र संसदची विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील हायपर लिंक हॅक झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

May 20, 2014, 07:41 AM IST

दाभोलकरांच्या हत्येशी संबंध नाही- सनातन संस्था

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी `सनातन`चा काहीही संबंध नसल्याचा खुलासा संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केलाय. आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा खुलासा केला. शिवाय सनातन संस्थेनं कालच जाहीर पत्रक काढून डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येचा निषेधही व्यक्त केला होता.

Aug 21, 2013, 04:34 PM IST

आदर्श अहवाल लटकला, विरोधक संतप्त

आदर्श चौकशी आयोगाचा अहवालावरून आता राजकारण तापलं आहे. हा अहवाल पावसाळी अधिवेशनात मांडला जाईल अशी शक्यता होती.

Aug 2, 2013, 07:52 PM IST