extramarital affair

लग्नानंतरही पुरुष परस्त्रीकडे का होतात आकर्षित

लग्नानंतरही पुरुषांचे विवाहबाह्य संबंध असल्याची प्रकरणे अनेकदा तुम्ही ऐकली अथवा पाहिली असतील. असे संबंध असण्यामागे अनेक कारणे असू शकतात. अशा संबंधांमुळे पती-पत्नीच्या नातेसंबंधात तणाव निर्माण होऊ शकतो. त्यामुळे यामागे काय कारण असू शकते हे जाणून घेणे आवश्यक असते. 

Apr 23, 2016, 12:00 PM IST

'विवाहबाह्य संबंध : स्त्री घराबाहेर नाही'

विवाहबाह्य संबंधांच्या केवळ संशयावरून एखाद्या स्त्रीला घराबाहेर काढता येणार नाही. जोपर्यंत विवाहबाह्य संबंध आहेत, हे सिद्ध होत नाहीत तोपर्यंत स्त्रीला घरातच राहण्याचा अधिकार आहे, असे मत सत्र न्यायालयाने दिले आहे.

Feb 1, 2012, 09:43 AM IST