extramarital affair

Extramarital Affair: 'या' शहरात विवाहबाह्य संबंध मानला जात नाही गुन्हा; तुम्ही कधी गेलाय का?

Extramarital Affair : प्रत्येक देशात आणि शहरात नाती जपण्यासाठी वेगवेगळे नियम आणि कायदे पाहिला मिळतात. जगाच्या पाठीवरील एका शहरात विवाहबाह्य संबंध हा गुन्हा मानला जात नाही. 

Nov 27, 2024, 09:06 PM IST

बेडरूमचा दरवाजा उघडून आत जाताच सासूला दिसलं सूनेचं नको ते रुप; नवरा घरात नसताना तिने...

बंद दरवाज्यामागील सूनचं रूप पाहून सासूच्या पायाखालची जमीन सरकली. नेमकं काय घडलं जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. 

Nov 15, 2024, 06:36 PM IST

पती, पत्नी आणि दोन मुलं; तिसऱ्यांदा ती प्रेग्नेंट झाली अन् मग...नवऱ्याचा पायाखालची जमीनच सरकली

Trending News : पती, पत्नी आणि मुलं अगदी नजर लागेल असा सुखी संसार असताना पत्नीने तिसऱ्यांदा गर्भवती असल्याची बातमी दिल्यानंतर पतीच्या पायाखालची जमीन सरकली. नेमकं झालं तरी काय असं ज्यामुळे नवऱ्याचा आयुष्यात भूकंप आला. 

Nov 13, 2024, 06:49 PM IST

PHOTO : नणंदेच्या 12 वर्षे लहान Ex बॉयफ्रेंडवर जडला 48 वर्षीय अभिनेत्रीचा जीव; चित्रपटात काम न करताही आहे 100 कोटींची संपत्ती

Entertainment : फिटनेस आयकॉन असण्यासोबतच, बॉलिवूड दिवा अशी या अभिनेत्रीची ओळख आहे. एकाही चित्रपटात काम न करता ती 100 कोटींची मालकीण आहे. 

Oct 23, 2024, 09:25 AM IST

रात्र होताच सासरा जायचा सुनेच्या बेडरूममध्ये, मुलगाही राहायचा गप्प, अखेर 10 वर्षांनी सासूने उचललं टोकाचं पाऊल

गेल्या 10 वर्षांपासून सासरा आणि सून यांचे अनैतिक संबंध होते. सासूने विरोध केला असता तिला बेदम मारहाण करायचे. त्यामुळे अखेर सासूने....

 

Sep 30, 2024, 03:49 PM IST

फुल्ल हाय व्होल्टेज ड्रामा! नवऱ्याच्या हालचालींवर संशय आल्याने पत्नीने पोलिसांसह गाठलं हॉटेल; रुममध्ये 2 तरुणी अन्...

Extra Marital Affair : नवऱ्याच्या हालचालींवर पत्नीला संशय आला. म्हणून तिने नवरा नेमका काय करतोय याचा छडा लावण्यासाठी एक दिवस त्याचा पाठलाग केला तेही पोलिसांना सोबत घेऊन. तिथे गेल्यावर रुममध्ये आक्षेपार्ह गोष्टी तर दोन तरुणी या...या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय. 

Aug 26, 2024, 05:08 PM IST

मुलगा परदेशात, मध्यरात्री सुनेच्या खोलीतून आवाज ऐकून सासरच्यांना जाग आली; मग...

जर मुलगा परदेशात आहे, तर सुनेच्या खोलीतून आवाज कसा ऐकून येतो. या संशयात सासू सासऱ्याने सूनेच्या खोलीचा दरवाजा ठोकला अन् हे काय सून प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत सापडली. 

Aug 25, 2024, 12:07 PM IST

मुंबईहून घरी परताच पतीला पत्नी बॉयफ्रेंडसोबत दिसली नको 'त्या' अवस्थेत, त्यानंतर त्याने...

मुंबईत कामाला असताना अचानक त्याला फोन आला आणि त्यानंतर तो कोणाला न सांगता घरी पोहोचला तर त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत दिसली, त्यानंतर त्याने 

Jun 30, 2024, 04:13 PM IST

VIDEO : मुलगा घरी नाही, मग सूनेच्या खोलीतून आला आवाज, सासूने मध्यरात्री शोध घेतला तर कूलरने उडलं सत्य

Viral Video : सध्या सोशल मीडियावर सासू सूनेचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये सासूने मध्यरात्री अचानक सूनेच्या खोलीची झडती घेतल्यावर जे काही समोर आलं. त्यानंतर सासूच्या पायाखालची जमीन सरकली. हा व्हिडीओ पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. 

Jun 9, 2024, 04:52 PM IST

मध्यरात्रीच गायब व्हायची सून! सासूने केला पाठलाग अन् ते दृश्य पाहून सरकली पायाखालची जमीन

सूनेच्या खोलीतून मुलाच्या रडण्याचा आवाज येत होत असल्याने सासूची झोप उघडली. ती सुनेच्या खोलीजवळ जाते अन् तिला दिसतं की, खोलीला बाहेरुन कुलूप आहे. त्यानंतर सुनेचा छडा लावण्यासाठी तिने एक दिवस तिचा पाठलाग केला अन् मग...

Jun 3, 2024, 03:59 PM IST

लग्न झालेल्या पुरुषांना डेट करणं किती योग्य?

ExtraMarital Affair: आजकाल लग्न झालेल्या पुरुषांना डेट करण्याचा प्रकार समोर येतोय. डेटिंग अॅप्समुळे हे काम आणखीनच सोपं झालंय. पण लग्न झालेल्या पुरुषांसोबत संबंध ठेवण योग्य आहे का? विश्वास हा नात्याचा पाया आहे. अशावेळी कोणी लग्न झालेला असून देखील तुमच्याशी संबंध ठेवतोय..तर तो दोघांसाठीदेखील विश्वासू नाहीय. असा पुरुष तुम्हाला प्रायोरिटी देऊ शकणार नाही. विवाहबाह्य संबंध असलेल्या नात्यात कोणताच विश्वास नसतो. समाज तुम्हाला नेहमी दुसरी बायको किंवा संसार तोडणारी म्हणून हिणवेल. त्यामुळे अशा पुरुषांना डेट करताना पुढे होणाऱ्या परिणामांचा विचार करा.

May 17, 2024, 08:56 PM IST

दोन बॉयफ्रेंडसोबत महिला डॉक्टर हॉटेल रुममध्ये नको त्या अवस्थेत असतानाच नवरा आला अन्...

विवाहित डॉक्टर महिला दोन प्रियकरांसह हॉटेलमध्ये आक्षेपार्ह परिस्थितीत रंगेहाथ पकडल्या गेली आहे. त्यानंतरचा हायव्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

May 11, 2024, 10:05 AM IST

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत...' या करारावर आरोपीची कोर्टातून सुटका, काय आहे नेमकं प्रकरण?

Husband and Wife : बलात्काराचा आरोप असलेल्या एका आरोपीला कोर्टाने एका कराराच्या आधारावर सुटका केली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 

May 8, 2024, 04:00 PM IST

'हत्या कर नाहीतर मी...' बायकोच्या धमकीनंतर पतीने अंडा रोलमध्ये विष टाकून प्रेयसीला संपवलं

ExtraMarital Affair Murdered: . बायकोने आम्हाला नको त्या अवस्थेत पाहिले होते, त्यानंतर ती मला सारखी धमकी देत होती, असे आरोपीने सांगितले. 

Feb 19, 2024, 07:12 AM IST

पतीचे इन्स्टाग्रामवरुन अफेअर! पत्नीने प्रेयसीला घरी बोलावून...' बेवारस मृतदेहावरुन समोर आला प्रकार

Extramarital Affair: पतीच्या अनैतिक संबंधांचा पत्नीने हत्या करुन सूड घेतल्याचा प्रकार समोर आलाय. 

Feb 9, 2024, 09:30 AM IST