faf duplesis fined

RCB vs LSG: विराट कोहलीच्या आरसीबीला डबल झटका; मॅच तर हारलीच पण 'या' खेळाडूने केली मोठी चूक!

Faf du Plessis: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार फाफ डू प्लेसिसला (Faf du Plessis) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात स्लो ओव्हर रेट ठेवल्याबद्दल दोषी ठरवण्यात आलं आहे. 

Apr 11, 2023, 03:35 PM IST