fake call app

तुमच्या मोबाईलमध्ये 'ही' 10 Apps असतील तर आताच व्हा सावध, लगेच करा डिलीट, पाहा List

Avoid Fake Apps : मोबाईल इंटरनेटमुळे अनेकांची फसवणूक होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ऑनलाइन घोटाळे वाढत आहेत. अनेक यूजर्स त्याची वैयक्तिक माहिती शेअर करतो तेव्हा त्याच्या खात्यातून पैसे काढून घेतले जातात.  

Jun 9, 2023, 03:47 PM IST

अजितदादांच्या नंबरचा खंडणीसाठी वापर, बिल्डरकडे मागितली 20 लाखांची खंडणी

 फेक कॉल ऍपद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा गैरवापर करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Jan 15, 2022, 09:58 PM IST

Ajit Pawar | अजित पवार यांच्या मोबाईल नंबरचा खंडणी मागण्यासाठी गैरवापर

उपमुख्यमंत्री अजितपवार यांच्या मोबाईल नंबरचा गैरवापर करुन बड्या बांधकाम व्यवसायिकाला धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

Jan 14, 2022, 10:37 PM IST