fake call to health department examinees

धक्कादायक, आरोग्य विभाग परीक्षार्थ्यांना गुण वाढवून देण्यासाठी कॉल

health department exam : आता एक धक्कादायक बातमी. आरोग्य विभागाच्या परीक्षार्थ्याना गुण वाढवून देण्यासाठी चक्क कॉल येत आहेत. मार्क वाढवायचे असेल तर परीक्षार्थ्यांकडून 80 हजारांची मागणी करण्यात येत आहे. 

Apr 22, 2022, 07:44 AM IST