fake news

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूमागे एक खान? ट्विंकल खन्नाला कॅब ड्रायव्हरने सांगितलं सत्य

Twinkle khanna on Sushant Singh Rajput : सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूला 4 वर्षे उलटून गेली तरी त्यांच्या मृत्यूचं गूढ अजून उलगडलेलं नाही. कॅब ड्रायव्हरने ट्विंकल खन्नाला या घटनेचं सत्य सांगितलं. अभिनेत्री म्हणाली की...

Apr 23, 2024, 03:00 PM IST

खासदार अमोल कोल्हे करणार 'ह्या' अभिनेत्रीशी लग्न? इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत..

Amol Kolhe Amruta Khanvilkar: अमोल कोल्हे यांच्या पोस्टमध्ये, खासदार डॉ. अमोल कोल्हे अमृता खानविलकर (Amrita Khanwilkar) बरोबर लग्न करणार, या मथळ्याखाली फेक बातमी (Fake news) लिहिलेली आहे. 

Apr 1, 2023, 10:54 PM IST

SBI News : आज रात्रीपासून एसबीआय अकाऊंट बंद? केंद्र सरकारनं दिली मोठी माहिती

State Bank of India: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्यांची संख्या कमी नाही. देशातील काही विश्वसनीय बँकांमध्ये ही बँक अग्रस्थानी येते. पण, आता या बँकेच्या या नव्या चर्चेनं अनेकांनाच घाम फोडला आहे. 

 

 

Feb 24, 2023, 11:34 AM IST

YouTube Channel Ban: केंद्राचा मोठा निर्णय! 20 लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स असलेल्या 'या' YouTube Channels वर बंदी

खोट्या बातम्या पसरवणाऱ्या 6 YouTube Channel वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. यामध्ये तुमचे तर YouTube Channels  नाही ना, पाहा बंदी घातलेल्या सहा YouTube Channels ची यादी...

Jan 12, 2023, 04:23 PM IST

Corona Vaccine : कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना लॉटरी?

कोरोनाचे दोन डोस घेतले असतील (Fact Check) तर तुम्हाला केंद्र सरकार ५ हजार रुपये देणार. 

Dec 9, 2022, 09:27 PM IST

Viral Fact Check : मतदान करा नाहीतर बॅंक खात्यातून कट होतील 'एवढे' रुपये, जाणून घ्या नेमकं काय आहे सत्य?

मतदाराने लोकसभा निवडणुकीत  (Loksabha Election) मतदान केले नाही तर निवडणूक आयोग त्यांच्या बँक खात्यातून (Bank Account) 350 रुपये कापतील.

Sep 17, 2022, 05:03 PM IST

फेक न्यूजवर मोदी सरकारचा डिजिटल स्ट्राइक, पाकिस्तानीसह 8 यूट्यूब चॅनेल ब्लॉक

8 YouTube Channels Block : मोदी सरकारने पुन्हा एकदा डिजिटल स्ट्राइक केला आहे. भारत सरकारने 8 YouTube चॅनेल  Block केली आहेत.  

Aug 18, 2022, 12:39 PM IST

Siddhivinayak Ganpati Temple Mumbai : सिद्धीविनायकाच्या दर्शनासंदर्भात मोठी बातमी, भक्तांना आवाहन

गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत तयारी सुरु आहे.

Aug 4, 2022, 06:25 PM IST

Fake News Alert: सुशांत - आलियाच्या 'त्या' फोटोचा 'झी न्यूज'सोबत संबंध काय?

'झी न्यूज'च्या नावावर का व्हायरल होत आहे सुशांत आणि आलियाचा 'तो' फोटो, नक्की काय आहे संबंध?

 

Jun 30, 2022, 08:05 AM IST

मोठी बातमी : केंद्र सरकाचा दणका, फेक न्यूज देणारी ही चॅनेल्स ब्लॉक

Indian govt blocks 22 YouTube channels : प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल केंद्राच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 22 YouTube आधारित न्यूज चॅनेल ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.  

Apr 6, 2022, 02:22 PM IST

मोदी सरकारचा डिजिटल स्ट्राइक! 18 भारतीय Youtube चॅनेलवर पहिल्यांदाच बंदी, जाणून घ्या कारण

 I&B Ministry blocks 18 Indian YouTube channels:  खोट्या बातम्या आणि भारतविरोधी मजकूर पोस्ट केल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (I&B मंत्रालय) 18 भारतीय आणि चार पाकिस्तान-आधारित YouTube न्यूज चॅनेल ब्लॉक केले आहेत

Apr 5, 2022, 04:10 PM IST