सावधान : तुमचीही मुलगी ट्रेननं एकटीने प्रवास करते?
एकट्या दुकट्या मुलीनं ट्रेननं प्रवास करणं धोकादायक ठरू शकतं... बारावीत शिकणाऱ्या बदलापूरच्या एका मुलीला याचा भयानक अनुभव ठाणे स्थानकात आला...
Jun 1, 2016, 11:06 PM ISTठाणे स्टेशनवर तुमच्या मुली असुरक्षित?
ठाणे स्टेशनवर तुमच्या मुली असुरक्षित?
Jun 1, 2016, 09:30 PM ISTबनावट आदिवासी प्रमाणपत्र देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
Apr 6, 2016, 09:37 PM ISTवर्ध्यात बोगस विद्यार्थी देतायत परीक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2016, 09:00 PM ISTसांगली - बनावट औषध दिल्याने तोडफोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2016, 07:09 PM ISTविम्याच्या रकमेसाठी भावाच्या अपघाती मृत्यूचा बनाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 10, 2016, 08:41 PM ISTनांदेडमध्ये चार दशकांत १० लाख बोगस प्रमाणपत्रांचं वाटप?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2016, 12:56 PM ISTनाशिक : बनावट ऑक्सिजन कंपनीला ठोकलं टाळं
बनावट ऑक्सिजन कंपनीला ठोकलं टाळं
Feb 25, 2016, 09:30 PM ISTनाशिक : आरटीओ कार्यालयाचा अनागोंदी कारभार
आरटीओ कार्यालयाचा अनागोंदी कारभार
Jan 19, 2016, 10:09 PM ISTव्हॉट्स अॅप पोस्टमुळे होऊ शकते फसवणूक
व्हॉट्स अॅपवर अनेक पोस्ट या आपल्याला आल्या की आपण त्या पुढे इतर मित्रांना पाठवत असतो.
Jan 4, 2016, 06:21 PM ISTपरदेशात नोकरीचं आमिष दाखवून ४०० तरुणांना गंडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 29, 2015, 09:54 PM ISTफोटो तरूणीचा, कॉलगर्ल म्हणून फोन आईला
'मी कॉल गर्ल आहे', असं एका मुलीच्या फेसबुक अकाऊंटवर लिहिलं होतं. या मुलीच्या फेसबुक वॉलवर नंबरही लिहिण्यात आला होता. मात्र हा नंबर तिच्या आईचा होता, या मुलीच्या आईला फोन येऊ लागले. एवढंच नाही या अकाऊंटवरून, या मुलीच्या नातेवाईकांनाही फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवण्यात आल्या.
Dec 8, 2015, 05:40 PM ISTएकता कपूरचे फेक अकाऊंट, अभिनेत्रीला घातला ७ लाखाला गंडा
फेसबूकवर एकता कपूरच्या नावाचे एक बनावट अकाऊंट काढून एका महिलेने टेलिफिल्ममध्ये काम देण्याचे आमिष दाखवून एका अभिनेत्रीला चक्क ७ लाख रुपयांना गंडा घातला.
Dec 4, 2015, 06:12 PM ISTव्हिडिओ : चीनमध्ये बनवतात कोबी, अंडे आणि तांदूळ 'नकली'
चीनमध्ये कशा कशा प्रकारच्या वस्तू नकली बनवल्या जातात हे कळाले तर खरे वाटणार नाही. नकली वस्तूंपासून सावधान हे वाक्य बराच वेळा ऐकले असेल वाचलेही असेल. परंतु चीनमध्ये बनलेल्या काही वस्तू बघून हे ही नाही कळू शकणार की या वस्तू खऱ्यात की खोट्या, यापासून सावधान राहणे तर खूपच कठीण काम आहे.
Dec 2, 2015, 10:13 AM IST५०० रुपयांत 'मुलगा' होण्याची गॅरंटी देणारा डॉक्टर गजाआड!
५०० रुपयांमध्ये मुलगा होण्याची गॅरंटी देणाऱ्या एका डॉक्टरला हरियाणात अटक करण्यात आलीय. हरियाणामध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आलीय. हरियाणाच्या रटौली या गावात पोलिसांनी स्वास्थ्य विभागाच्या एका टीमच्या मदतीनं टाकलेल्या धाडीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
Nov 20, 2015, 04:59 PM IST