fancy number

महागड्या Lamborghini Urus ला फॅन्सी नंबर मिळवण्यासाठी सुपरस्टारने भरली एवढी रक्कम

सुपरस्टार त्याच्या लक्झरी लॅम्बोर्गिनी उरुस ग्रेफाइट कॅप्सूल कारसाठी चर्चेत आहे

Sep 23, 2021, 08:28 PM IST

नोट बंदीनंतरही फॅन्सी नंबरसाठी कमविले एक कोटी रुपये

मुळातच प्रकृतीने श्रीमंत असणाऱ्या पिंपरी चिंचवड मधल्या रहिवाश्यांना महागड्या गाड्यांची हौस आहे हे तर सर्व श्रुतच आहे. पण केवळ महागडया गाड्या नाही तर गाडयांना फॅन्सी नंबर घेण्याची ही पिंपरी चिंचवडकराना मोठी हौस... म्हणूनच गेल्या चार दिवसात शहरात फॅन्सी नंबर साठी उप्रादेशिक परिवहन कार्यालयात नागरिकांनी तब्बल १ कोटी रुपये जमा केलेत...!

Nov 24, 2016, 08:33 PM IST

भाजप मंत्र्याच्या गाडीवर फॅन्सी नंबर प्लेट

गाड्यांवरच्या फॅन्सी नंबर प्लेटवर कारवाईचा बडगा उचलला जात आहे. पण सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनीच सरकारच्या या निर्णयाकडे दुर्लक्ष केलं आहे. 

Feb 7, 2016, 04:24 PM IST