fans

चाहत्यांसोबतच श्रीदेवीच्या दोन्ही मुली आईला भेटायला आतुर

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या चाहत्यांच प्रेम आपण गेले तीन दिवस पाहत आहोत. 

Feb 28, 2018, 08:13 AM IST

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने मॅच जिंकली पण विराट कोहलीने जिंकल मन

6 सामन्यांच्या वन डे सिरीजमध्ये दक्षिण आफ्रिकेने चौथा सामना जिंकला. 

Feb 11, 2018, 01:40 PM IST

'तुमच्यासाठी काय पन' च्या मंचावर प्रशांत दामले यांना मिळाली अनोखी भेट !

कलर्स मराठीवरील सध्या गाजत असलेल्या तुमच्यासाठी 'काय पन' कार्यक्रमाला दिग्गज अभिनेते प्रशांत दामले यांनी हजेरी लावली.

Jan 16, 2018, 05:13 PM IST

जिंकल्यानंतर शिल्पा शिंदेने फॅन्सना दिला हा मेसेज

सलमानने विजेता घोषित केल्यानंतर शिल्पाच्या फॅन्सचा आनंद गगनात मावणारा नव्हता. 

Jan 15, 2018, 02:18 PM IST

...म्हणून शाहरूखच्या चित्रपटाचे नाव 'ZERO'?

 चित्रपटाचे नाव 'ZERO'असून, हा चित्रपट या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबर 2018च्या 21 तारखेला रिलिज होणार आहे. 

Jan 2, 2018, 11:18 PM IST

ट्विटरवर शाहरूखच्या चाहत्यांची संख्या ३.२ कोटींच्या पार

अभिनेता शाहरूख खान हा बॉलिवूडचा बादशाह आहे. ट्विटरवरची त्याची लोकप्रियता पुन्हा नव्या उच्चांकांवर गेली आहे. 

Jan 2, 2018, 10:38 AM IST

रजनीकांत यांनी लाँच केली आपल्या पक्षाची वेबसाईट....

2017 या सरत्या वर्षाच्या अखेरीस 31 डिसेंबर रोजी अभिनेता रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करत असल्याचं सांगितलं. 

Jan 1, 2018, 06:51 PM IST

प्रभास आहे 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचा फॅन!

‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा दाक्षिणात्य अभिनेता म्हणजे प्रभास

Dec 12, 2017, 09:17 AM IST

अर्जुन कपूरवर चाहत्याने केला हल्ला...

अर्जुन कपूर सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘संदीप और पिंकी फरार’ याच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

Dec 8, 2017, 08:41 AM IST

कमल हसन करणार चाहत्यांचा पैसा परत

तमिळ सुपरस्टार कमल हसनने जाहीर केलयं की तो चाहत्यांनी नवीन पक्ष सुरू करण्यासाठी देणगीरुपाने दिलेला पैसा परत करतोय.

Nov 18, 2017, 05:54 PM IST

बिग बींचा वाढदिवस, महानायकाच्या मंदिरात खास कार्यक्रम

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 11, 2017, 11:00 PM IST

कोलकात्यामध्ये बिग बींचा वाढदिवस साजरा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 11, 2017, 10:30 PM IST

'या' चाहत्याला सचिनने दिले भेटीचे आश्वासन !

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचे जगभरात लाखो चाहते आहेत.

Oct 5, 2017, 07:32 PM IST

चार विकेट घेऊनही उमेश यादववर भडकले फॅन्स

ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या एकदिवसीय सामन्यात वेगवान गोलंदाज उमेश यादवने ४ गडी बाद केले. तरीही क्रिकेट प्रेमींनी सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका केली. ऑस्ट्रेलियाने एकूण ५ विकेट गमावल्या, त्यातील चार उमेश यादव याने घेतल्या. परंतु त्यांचे चाहते त्याबाबत नाराज होते. 

Sep 29, 2017, 04:46 PM IST

यासाठी सचिनने मानले ब्रेट लीचे आभार...

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे फॅन्स जगभरात आहेत, हे आपण जाणतोच.

Sep 13, 2017, 12:15 PM IST