fans

ओळखलंत का? सपना चौधरीचा जबरदस्त मेकओव्हर

सपना चौधरीचा मेकओव्हर 

Jul 13, 2018, 09:02 AM IST

इंग्लंडच्या मायकल वॉनला भारताबद्दल केलेलं ट्विट महागात पडलं

पहिल्या मॅचमध्ये शानदार विजय मिळवल्यानंतर आता भारतीय टीम दुसरी टी-२० जिंकून सीरिज खिशात टाकण्यासाठी मैदानात उतरेल. 

Jul 5, 2018, 03:36 PM IST

दिग्गज व्यक्तीला म्हटलं 'ब्रो'... ट्रोलर्स राशिद खानवर तुटून पडले!

राशिद खानचं हर्षा भोगले यांना 'ब्रो' म्हणणं फॅन्सला अजिबात रुचलं नाही

Jun 9, 2018, 04:17 PM IST

VIDEO : शिखर धवनचं वेगळं रूप...

बॅटिंग नाही तर हे करताना दिसला शिखर

Jun 8, 2018, 11:20 AM IST

'काला' सिनेमाचं चाहत्यांकडून असं स्वागत

'काला''च्या चाहत्यांचा दंगा 

Jun 7, 2018, 11:24 AM IST

बर्थडेच्या दिवशी तेजश्री प्रधानचा चाहत्यांसाठी खास मेसेज

प्रत्येक कलाकारासाठी चांगले दिसण्यासोबतच फिटनेसही महत्त्वाचा असतो. फिट राहण्यासाठी ते सर्वतोपरी काळजी घेत असतात. 

Jun 6, 2018, 08:09 PM IST

हर्षा भोगलेंवर भडकले चेन्नईचे फॅन्स

भारताचे दिग्गज कॉमेंटेटर हर्षा भोगले यांना आयपीएलमधल्या चेन्नईच्या फॅन्सच्या रोषाचा सामना करावा लागला आहे.

May 24, 2018, 06:33 PM IST

IPL 11 च्या प्ले ऑफ आणि फायनल सामन्यांची वेळ बदलली

 मुंबई : आयपीएल सीझन 11 च्या प्ले ऑफ आणि फायनल सामन्याच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. हा सामना रात्री 8 वाजता सुरू होणार होता मात्र आता त्याची वेळ बदलली असून हा सामना आता 7 वाजता सुरू होणार आहे. आयपीएल सामने रात्री उशिरा संपत असल्यामुळी बीसीसीआयने प्ले ऑफ आणि फायनल सामन्याच्या वेळत बदल केला आहे. आयपीएलचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी मीडियाशी बोलताना ही माहिती दिली आहे. 

May 9, 2018, 09:32 PM IST

अजिंक्य रहाणेच्या फॅनने एका सेल्फीसाठी उचलला हा धोका

फॅन्स आपल्या आवडत्या क्रिकेटरला भेटण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात.सचिन तेंडुलकरला तर त्याच्या चाहत्यांनी देवाचा दर्जा दिलाय. यंदाच्या आयपीएलमध्येही क्रिकेटर्सप्रती त्यांच्या चाहत्यांचे प्रेम पाहायला मिळतेय. चेन्नईचा कर्णधार धोनीच्या पाया पडण्यासाठी त्याचा एक चाहता सुरक्षाकडे भेदून आला. या घटनेनंतर अशीच एक घटना समोर आलीये. मंगळवारी राजस्थान आणि पंजाब यांच्यातील सामन्यादरम्यान ही घटना घडली. सामन्यात राजस्थानची गोलंदाजी सुरु होती. राजस्थानचे गोलंदाज पंजाबवर दबाव टाकून होते. 

May 9, 2018, 05:29 PM IST

विराट कोहलीसाठी त्याच्या चाहत्याने रक्ताने लिहिले लव्ह लेटर

क्रिकेटच्या दुनियेत सध्याच्या घडीला भारताचा कर्णधार विराट कोहली सर्वाधिक फॅन फॉलोइंग असणारा क्रिकेटर आहे. 

May 3, 2018, 04:40 PM IST

VIDEO : धोनीच्या टीमचे चाहते, बूक केली संपूर्ण ट्रेन

कावेरी नदीचा पाणी प्रश्न पेटल्यामुळे चेन्नईत होणाऱ्या आयपीएलच्या मॅच पुण्यामध्ये हलवण्यात आल्या.

Apr 19, 2018, 05:11 PM IST

चाहत्याने डिनर डेटबद्दल विचारताच मयंती लंगरने दिले जबरदस्त उत्तर...

मयंती लेंगर ही भारताची लोकप्रिय स्पोर्ट्स अंकर आहे. 

Apr 11, 2018, 08:39 PM IST

VIDEO : विराट कोहलीने शेअर केला एक खास व्हिडिओ

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीची क्रेझ काही बॉलिवूड स्टारपेक्षा काही कमी नाही.  तसेच कोहलीने एक असा खेळाडू आहे ज्याने बॉलिवूड आणि हॉलिवूडच्या स्टार्सना देखील आपल्या पॉप्युलारिटीने मागे टाकलं आहे. आपल्या खेळाप्रमाणेच कोहली सोशल मीडियावर देखील अॅक्टिव आहे. आता विराट कोहली इंस्टाग्रामवर सर्वात जास्त इंगेजमेंट राहणारा मोस्ट पॉप्युलर बनला आहे. कोहलीने 'मोस्ट इंगेज्ड अकाऊंड' अवॉर्ड देखील पटकावला आहे. कोहलीचे आतापर्यंत इंस्टाग्रामवर 19.8 मिलिअन लोक फॉलो करतात. 

Apr 1, 2018, 12:27 PM IST

मुंबई | श्रीदेवींना अखेरचा निरोप देण्यासाठी संपूर्ण बॉलिवूड अवतरलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 28, 2018, 06:34 PM IST