चिमुकल्या फॅनचे सचिनला खास पत्र...
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असतो. नुकतेच त्याने एक पत्र इन्स्टाग्रामवर शेअर केले. हे पत्र त्याला एका सहा वर्षाच्या मुलीने लिहिले आहे.
Sep 8, 2017, 10:25 PM ISTयोगींच्या किल्ल्यात.... त्यानं छातीवर गोंदवला राहुल गांधीचा फोटो!
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी गोरखपूरमध्ये दाखल झाले. बीआरडी हॉस्पीटलमध्ये ऑक्सिजनअभावी मृत्युमुखी पडलेल्या चिमुरड्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी गोरखपूरमध्ये म्हणजेच मुख्यमंत्री योगींच्या बालेकिल्ल्यात पोहचलेत.
Aug 19, 2017, 01:03 PM ISTपाकिस्तानी प्रेक्षकांवर भडकला शमी, धोनीनं केलं शांत
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं भारताला हरवलं. या मॅचनंतर भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंची खिलाडू वृत्ती पाहायला मिळाली.
Jun 20, 2017, 04:09 PM ISTनवी मुंबईत पॉप स्टार जस्टीन बीबरची नशा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 10, 2017, 02:00 PM ISTकटप्पानं बाहुबलीला का मारलं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2017, 07:41 PM ISTऑस्ट्रेलियाला हरवल्यानंतर भारतीय चाहत्यांचा जल्लोष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2017, 05:27 PM ISTइरफान पठाण IPL मध्ये अनसोल्ड,चाहत्यांना भावनिक संदेश
इरफान पठाणला आयपीएल २०१७ साठीच्या लिलावात कोणत्याही संघाने खरेदी केलं नाही.
Feb 22, 2017, 04:48 PM ISTदंगल चित्रपटाच्या यशाबद्दल चाहत्यांचे आभार
आमीरच्याच ‘पीके’ सिनेमाला मागे टाकत हा देशभरात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पीके’ची एकूण कमाई 340.8 कोटी रुपये इतकी आहे.
Jan 9, 2017, 06:32 PM ISTटेस्टमध्ये नंबर एकवर गेलेल्या पाकिस्तानची सोशल नेटवर्किंगवर गरळ
पाकिस्तान आणि इंग्लंडमधली टेस्ट सीरिज 2-2नं बरोबरीमध्ये सुटली आणि भारतानं वेस्ट इंडिजला 2-0 नं हरवलं.
Aug 26, 2016, 03:46 PM IST'देशात कुत्र्यांना भुंकण्याचा अधिकार आहे'
रिओ ऑलिम्पिकमध्ये सलमान खानची भारताचा सदिच्छा दूत म्हणजेच ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या निर्णयाचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तनं विरोध केला होता.
Aug 26, 2016, 12:10 PM ISTमोदींचा 'तो' व्हिडिओ शेअर केल्यामुळे सोनू निगमवर टीका
सोनू निगमच्या मधूर आवाजामुळे त्याचे बरेच चाहते आहेत. सोशल नेटवर्किंगवर सोनू निगमच्या फॉलोअर्सची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे.
Jul 30, 2016, 04:53 PM IST'कबाली' पाहताना प्रेक्षकांनी उडवल्या ५०० च्या नोटा!
गेली काही दशकं प्रेक्षकांवर आपलं गारूड निर्माण केलेला सुपरस्टार रजनीकांत म्हणजे बॉक्स ऑफिसवरचा अफलातून जादूगार. रजनीचा कबाली आज प्रदर्शित झालाय. प्रेक्षकांच्या हाऊसफुल्ल प्रतिसादात पुन्हा एकदा रजनीचा बॉक्स ऑफिसवरचा जलवा पहायला मिळालाय.
Jul 22, 2016, 04:39 PM ISTरजनीकांतच्या अमेरिकेतल्या फॅन्सचा धुमाकूळ
सुपरस्टार रजनीकांतचा कबाली हा चित्रपट 22 जुलैला रिलीज होणार आहे.
Jul 17, 2016, 05:39 PM ISTअक्षयने शाहरुखलाही टाकले मागे
अक्षय कुमार स्टारर हाऊसफुल ३ या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलीये. शनिवारी या चित्रपटाने ५.५ कोटी रुपये कमावले.
Jun 13, 2016, 10:07 AM ISTजे टाळण्यासाठी राणीनं मुंबई सोडलं... तेच पॅरीसमध्येही घडलं!
ज्यासाठी राणी मुखर्जीनं भारत सोडून काही दिवसांसाठी परदेशात राहणं पसंत केलं... तेच परदेशातही घडलंय.
May 31, 2016, 11:10 PM IST