VIDEO | लासलगावात कांद्याचे लिलाव सुरु, भावात घसरण सुरुच
Lasalgaon Onion Market
Feb 28, 2023, 01:25 PM ISTVIDEO | कांदा आणि कापसाच्या मुद्यावर विधिमंडळात विरोधकांचं आंदोलन
Nana Patole reaction on Onion Agitaion
Feb 28, 2023, 01:15 PM ISTVIDEO | राज्यात पिकांना न मिळणाऱ्या भावामुळे शेतकरी हैराण
Hingoli Farmer disapponted For not getting Rate For Coriander
Feb 28, 2023, 01:10 PM ISTMaharashtra Budget Session : कांदा प्रश्नावर विधानसभेत पडसाद, आजचा दिवस कापूस, धान शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे गाजला
Maharashtra Budget Session 2023 : राज्यातील कांदा उत्पादकांचा प्रश्न (Onion Rate) पेटला आहे. बजेट अधिवेशनाचा दुसरा दिवस आज कांदा, कापूस, धान शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे गाजला. विरोधकांनी कांदा, कापसाच्या माळा घालून सरकारचं कांद्याच्या ढासळत्या दराकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. (Budget Session 2023)
Feb 28, 2023, 11:53 AM ISTबळीराजाचा आक्रोश! डोळ्यातून पाणी काढतोय कांदा, वांग्यानंही केला शेतकऱ्यांचा वांदा
कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने राज्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे, आणि आता तर शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल भावाने शेतकऱ्याला रडवलं आहे.
Feb 27, 2023, 09:12 PM ISTशेतकऱ्यानं जगावं की मरावं? 100 किलो वांग्याला मिळाले फक्त 66 रुपये! उचललं टोकांच पाऊल...
Pune News : काही दिवसांपूर्वी 10 पोती कांदे विकल्यानंतर शेतकऱ्याला केवळ दोन रुपये चेकच्या माध्यमातून देण्यात आले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हा मुद्दा पुढे आणून सरकारवर जोरदार टीका केली होती
Feb 27, 2023, 02:20 PM IST10 पोती कांद्यासाठी शेतकऱ्याला दिला दोन रुपयांचा चेक; अखेर व्यापाऱ्यावर कठोर कारवाई
Onion Price : जगभरात टंचाईमुळे कांद्याचे दर आभाळाला भिडलेले महाराष्ट्रात मात्र शेतकऱ्यांना तो रस्त्यावर फेकण्याची वेळ आलीय. नाशिकसह महाराष्ट्रातील लाल कांद्याच्या मागणीत लक्षणीय घट झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात कवडीमोल रक्कम मिळत आहे
Feb 26, 2023, 02:11 PM ISTVideo | कांद्याला कवडीमोल भाव पाहून शेतकरी संतप्त
Nashik Farmer Damage Onion Crop In Farm For Market Demand
Feb 25, 2023, 03:55 PM ISTही काय थट्टा लावलीये! जरा लाज बाळगा; 512 किलो कांद्यासाठी व्यापाऱ्याने शेतकऱ्याला दिला 2 रुपयांचा चेक
Swabhimani Shetkari Sanghatna: सोलापुरातील (Solapur) शेतकऱ्याला 512 किलो कांद्यासाठी व्यापाऱ्याने दोन रुपयांचा चेक दिल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Swabhimani Shetkari Sanghtna Raju Shetty) ही बाब उघड केली असून, राज्य सरकारलाही (Maharashtra Government) संतप्त सवाल विचारला आहे. राजू शेट्टी यांनी ट्विटरला बिलाचा फोटोही शेअर केला आहे.
Feb 22, 2023, 05:40 PM IST
Pune News । पुण्यात बॉम्बसदृष्य वस्तू सापडल्याने खळबळ
Indapur Farmer Found Bomb Type Of Thing Police Investigating
Feb 14, 2023, 09:00 AM ISTसांगलीतील शेतकऱ्याचं 'जगात भारी' इंग्रजी! अधिकाऱ्यांशी घातलेल्या वादाचा Video व्हायरल
Sangli Farmer Discussion With Oficer In English On Power Theft
Feb 8, 2023, 12:45 PM ISTVIDEO VIRAL : 'साहेब will not listen...', म्हणत अधिकाऱ्यासमोर शेतकऱ्यानं वाचला अडचणींचा पाढा
VIDEO VIRAL : शेतात अचानकच आलं वीज चोरी रोखणारं पथक, अधिकऱ्यांपुढे मग धीरानं उभं राहून आजोबांनी फाडफाड इंग्रजीतूनच वाचला अडचणींचा पाढा. आता पुढं काय?
Feb 8, 2023, 08:36 AM IST
Trending Video | साहेब So Many Problems; अन् शेतकरी आजोबा अधिकाऱ्याशी इंग्रजीत बोलू लागले
Farmer Speaking In English Video Viral
Feb 8, 2023, 08:30 AM ISTCrop Loan: शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणं झालं सोपं, सिबिल म्हणजे काय?
Crop Loan new Changes
Jan 28, 2023, 08:15 PM ISTMumbaikars' Sundays are also busy! Gartha will continue for another week
Sundays are also busy! Gartha will continue for another week
Jan 24, 2023, 12:10 AM IST