Accident : शेवटी तो शेतात पोहचलाच नाही... तरुण शेतकऱ्याचा भयानक मृत्यू; महिनाभरापूर्वीच झाले होते लग्न
Crime News : शेतात रोटावेटर मारण्यासाठी जात असताना ट्रॅक्टर चारीत कलंडून झालेल्या अपघातात हा तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील देवळ्याच्या खामखेडा गावात ही हृदयद्रावक घटना घडली.
Apr 23, 2023, 11:07 PM ISTViral Farmer Video: याला म्हणतात आत्मनिर्भर! वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी शेतकऱ्यांचा जुगाड पाहून तुम्हीही हेच म्हणाल
Viral Wheat Farming Jugaad Video: सध्या जुगाडाचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर (Viral Farmer Video) अनेकदा व्हायरल होताना दिसतात सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात शेतकऱ्याचा जुगाड पाहून नेटकऱ्यांनी (Farmer Jugaad) भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Apr 22, 2023, 05:34 PM ISTHailstorm In Nagpur: नागपूरमध्ये गारांचा पाऊस, 'या' पिकांचं मोठं नुकसान!
Unconditional Hailstorm In Nagpur
Apr 20, 2023, 09:10 PM ISTJunnar Farmer । जुन्नरमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, आंबा उत्पादक चिंतेत
Junnar Farmer On Mango Crop Getting Damage From Climate Condition
Apr 14, 2023, 12:30 PM ISTVIDEO | मुंबईतील आढावा बैठक रद्द; शिंदेंचा सटाण्यात शेतकऱ्यांशी संवाद
CM Eknath Shnde on Farmer
Apr 10, 2023, 05:15 PM ISTWatermelon Price: कलिंगडाला भाव नाही, शेतकरी संतापला
No price Of Watermelon Farmer Got Angry
Apr 8, 2023, 07:55 PM ISTCrime : डोंगर रांगांमध्ये शेतकऱ्याने केली गांजाची शेती; 45 लाखांचा मुद्देमाल जप्त
Crime : नंदुरबारच्या सातपुडा डोंगर रांगांमध्ये गांजाची लागवड. पोलिसांच्या छापांमध्ये 45 लाखांचा तब्बल 650 किलो गांजा जप्त.
Apr 1, 2023, 06:44 PM ISTMaharashtra News | शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, कृषीमंत्र्यांची लक्षवेधी घोषणा
Abdul Sattar Farmer Will Get Aid before 25 March
Mar 22, 2023, 01:00 PM ISTKisan Sabha Long Morcha । किसान सभा लाँग मोर्चात सहभागी शेतकऱ्याचा मृत्यू
Washind CM Shinde Assures aid For Death of Farmer
Mar 18, 2023, 04:15 PM ISTMaharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाचे 5 बळी, आणखी तीन दिवस गारपिटीसह पाऊस
Maharashtra Weather : मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. (Unseasonal Rains in Maharashtra) या अवकाळीनं बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालंय. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आणखी तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. (Maharashtra Weather Updates) तर राज्यात पावसाचे पाच बळी गेले आहेत.
Mar 18, 2023, 07:23 AM ISTMaharashtra Weather Updates : राज्यात आजपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू
Weather Updates : राज्यात 15 ते 17 मार्च दरम्यान पुन्हा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather ) विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे. राज्यात काही भागात गारपिटीचाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. (Maharashtra Weather News)
Mar 14, 2023, 10:33 AM ISTशेतकऱ्यांचे लाल वादळ विधानभवनावर धडकणार
Farmer aggressive for pending demand
Mar 12, 2023, 07:25 PM ISTAjit Pawar on Fertilizer । खतासाठी जात मुद्द्यावरुन अजित पवार विधानसभेत आक्रमक
Ajit Pawar and Pruthviraj Chavan, Eknath Khadase on Fertilizer
Mar 10, 2023, 03:10 PM IST'झी 24 तास' चा दणका । खतासाठी जात : विधानसभेत दखल, जातीचा रकाना काढून टाकण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या सूचना
Caste for Fertilizer : खतासाठी जात विचारण्याचा गंभीर प्रकार 'झी 24 तास'ने उघड केल्यावर त्याची दखल विधानसभेतही घेण्यात आली. (Zee 24 Taas Impact ) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्यावर केंद्र सरकारला यासंदर्भात जातीचा रकाना वगळण्याच्या सूचना केल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले.
Mar 10, 2023, 01:12 PM ISTMaharashtra Weather : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, 'या' तीन जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update : शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ( Maharashtra Rain) उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यात अवकाळी संकट येण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आधीच शेतकऱ्याचे पावसाने नुकसान झाले आहे. त्यात पुन्हा एकदा भर पडणार असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.
Mar 10, 2023, 08:45 AM IST