शेतकऱ्यानं किडनी विकल्याच्या प्रकरणात सरकारला उद्देशून काय म्हणाले संजय राऊत?
Sanjay Raut Criticize Chandrapur Nagbhid Farmer Have To Sell Kidney
शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेल्या कामांपैकी सर्वात महत्त्वाचं कोणतं काम वाटतं? काय आहे जनतेचं मत?
मागील वर्षभरात शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेल्या कामांपैकी सर्वात महत्त्वाचं काम कोणतं वाटतं? असा प्रश्न झी 24 तास आणि JDS या संस्थेनं महासर्व्हेच्या माध्यमातून विचारला. त्यावर नेमकं काय उत्तर आलं पाहा.
नगरपालिका निवडणुकींपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने टाकले पैसे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्याअंतर्गत देशभरातील लाखो शेतकऱ्यांना 18000 कोटी रुपये हस्तांतरित केले.
अरे व्वा! 2 कोटी जमीनधारकांना मोठा दिलासा; राज्य शासनाकडून सामान्यांच्या फायद्याचा निर्णय
Maharashtra Land Rules News : राज्य शासनाच्या एका निर्णयामुळं कोट्यवधी कुटुंबीयांना होणार फायदा. जमिनीसंदर्भातील हा कायदा आहे तरी काय?
आता शेतात उभारणाऱ्या पवनचक्क्यांचा थेट फायदा शेतकऱ्यांना! कंपन्यांनाही मोठा प्रॉफिट मिळणार; सरकारने...
Windmills Business: यासंदर्भात मंत्रालयामध्ये एक अत्यंत महत्त्वाची बैठक झाली. बैठकीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांपासून ते पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत अनेकजण उपस्थित असतानाच हा विषय चर्चेला आल्यानंतऱ थेट सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात.
'...हात जोडून सांगत आहोत,' उद्धव ठाकरेंनी फडणवीस सरकारला केली विनवणी, 'शेतकऱ्यांना खेळवत...'
Uddhav Thackeray appeal to Maharashtra Government: शेतकऱ्यांची दैनावस्था समोर दिसत असताना तुमची परदेशी समिती नेमका कसला अभ्यास करून अहवाल देणार? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.
'कर्ज काढा पण शेतक-यांचं कर्जमाफ करा', कर्जमाफीवरून अब्दुल सत्तारांचा सरकारला घरचा आहेर
माजी कृषीमंत्री आणि सत्ताधारी आमदार अब्दुल सत्तारांनी कर्जमाफीवरून सरकारला घरचा आहेर दिलाय, कर्ज काढा पण शेतक-यांचं कर्जमाफ करा असं आवाहन सत्तारांनी थेट सरकारला केलंय.
'लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय!' मंत्र्यांचं वादग्रस्त विधान; 'आम्ही काहीतरी आश्वासनं देतो कारण...'
Cabinet Minister Controversial Comments On Farmer: एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील अजित पवारांच्या पक्षातून सहकार मंत्री झालेल्या बाबासाहेब पाटलांनी वादग्रस्त विधान केलंय.
शेतकरी पॅकेजवरून विरोधकांचा हल्लाबोल, 31 हजार कोटी रुपये सरकार कसे उभे करणार?
पूरग्रस्तांसाठी सरकारने 31 हजार 658 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलय. मात्र याच मतदीच्या पॅकेजवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. राज्य सरकारनं पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवर सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आलीये.
बँकाच्या वसुलीला चाप, मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडून कर्जवसुली न करण्याचे दिले आदेश
मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. यामुळे शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी केली जातेय. मात्र असं असलं तरी बँकांना मात्र याचं काही सोयर सुतक नसल्याचं पाहायला मिळतंय. शेतकरी संकटात सापडलेला असतानाच बँकांकडून आता कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात आलाय.
'हाता तोंडाशी आलेला घास... ' महाराष्ट्राच्या पूरस्थितीवर संकर्षण कऱ्हाडेची भावनिक साद, म्हणाला...
अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केलाय. ही स्थिती क्लेशदायी असल्याच म्हटलं जात आहे.
अहिल्यानगरला पावसानं झोडपलं; सरकारकडे तातडीनं मदतीची मागणी
Ahilyanagar Farmer On Damage Caused Of Crops From Heavy Rainfall
शिरुरमध्ये मुसळधार पावसाचा कांद्याला फटका
Shirur Onion Producing Farmer On Onion Rotten And Damage
अमरावतीतील शेतकरी आत्महत्यांचं दाहक वास्तव; पाहून हादराल
Amravati Farmer Sucide maharashtra vidarbha
'उद्धवसाहेब पुन्हा CM पाहिजेत,' अशी आरोळी ऐकताच ठाकरे हात जोडून म्हणाले, 'मला...'
Maharashtra Flood: उद्धव ठाकरेंनी मराठवड्यातील बीड आणि धाराशीव जिल्ह्यांमधील पूरग्रस्त भागाचा दौरा गुरुवारी केला त्यावेळी हा प्रकार घडला
शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बांधावर, पण मदत कधी मिळणार?
मराठवाडा, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोन्यासारखी पिकं डोळ्यादेखत वाहून गेलीत.
'शेतकरी देशाचा कणा' बळीराजासाठी अजिंक्य रहाणेचं आवाहन, हळहळ व्यक्त करत म्हणाला...
अतिृवृष्टीमुळे महाराष्ट्रातील विदर्भाचं मोठं नुकसान झालं आहे. आज अनेक शेतकऱ्यांचा संसार मोडून पडला आहे. या परिस्थितीत भारतीय संघाचा क्रिकेटपटू अन् महाराष्ट्राचा सुपुत्र अजिंक्य रहाणेने मदतीचं आवाहन केलं आहे.
आता मदतीचा पूर येऊ द्या! शेतकऱ्यांची सरकारकडे आर्तहाक
राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. एवढंच नव्हे तर नद्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे घरांचं देखील मोठं नुकसान झालंय.