Nashik Rain | नाशिकमध्ये अवकाळी पाऊस; द्राक्ष पिकांसह काढणीला आलेल्या गव्हाचं नुकसान
Nashik Ground report of Unseasonal rain
Mar 6, 2023, 11:55 AM ISTVIDEO | यंदा उन्हाळ्यातच येणार पाऊस?
IMD Alert Maharashtra For Unseasonal Rainfall Report
Mar 4, 2023, 04:30 PM ISTOnion Issue : कांदाप्रश्नी शेतकऱ्यांसह महाविकास आघाडीचे नेते आक्रमक
Onion : कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कांद्याचे दर (Onion Rate) घसरत आहेत तर दुसरीकडे निर्यातीवर निर्बंध आहेत. त्याचमुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटाचा सामना करत आहे.
Mar 4, 2023, 04:00 PM ISTOnion : कांद्याने केला वांदा, शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
Onion News : कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याला चांगला भाव मिळत नाही. त्यातच शासनाने कांदा निर्यातीवर निर्बंध लादल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी जोर धरु लागली.
Mar 4, 2023, 03:31 PM ISTNashik Chandwad | कांदाप्रश्नी शेतकरी आक्रमक; चांदवड बाजारसमितीत लिलाव बंद पाडले
Nashik Chandwad Farmers Stop Onion Auction For No Demand
Mar 3, 2023, 02:00 PM ISTMaharashtra Farmers: कृषी सहाय्यकाच्या हलगर्जीपणामुळे 4 लाखांचे नुकसान; टोकाचे पाऊल उचलण्याचा शेतकऱ्याचा निर्णय
लालफितीच्या कारभारात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या फाइल्स टेबलाखालून काही मिळाल्याशिवाय समोर ढकलल्या जात नाहीत, परिणामी याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. असाच एक प्रकार बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातल्या बायगाव येथील शेतकऱ्या सोबत घडला आहे.
Mar 3, 2023, 12:15 AM ISTखेळ मांडला! नवीन कपडे घ्यायचेत, तिसरीत शिकणारी धनश्री काढतेय तळपत्या उन्हात कांदा
कांद्याला बाजार कवडीमोल भाव मिळत असल्याने मजूर लावून कांदा काढणं शेतकऱ्याला परवडेनासं झालंय, त्यामुळे आपल्या पित्याला मदत करण्यासाठी तिसरीतली मुलगी तळपत्या उन्हात कांदा काढणीचं काम करतेय
Mar 1, 2023, 08:35 PM ISTVIDEO | लासलगावात कांद्याचे लिलाव सुरु, भावात घसरण सुरुच
Lasalgaon Onion Market
Feb 28, 2023, 01:25 PM ISTVIDEO | कांदा आणि कापसाच्या मुद्यावर विधिमंडळात विरोधकांचं आंदोलन
Nana Patole reaction on Onion Agitaion
Feb 28, 2023, 01:15 PM ISTVIDEO | राज्यात पिकांना न मिळणाऱ्या भावामुळे शेतकरी हैराण
Hingoli Farmer disapponted For not getting Rate For Coriander
Feb 28, 2023, 01:10 PM ISTMaharashtra Budget Session : कांदा प्रश्नावर विधानसभेत पडसाद, आजचा दिवस कापूस, धान शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे गाजला
Maharashtra Budget Session 2023 : राज्यातील कांदा उत्पादकांचा प्रश्न (Onion Rate) पेटला आहे. बजेट अधिवेशनाचा दुसरा दिवस आज कांदा, कापूस, धान शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे गाजला. विरोधकांनी कांदा, कापसाच्या माळा घालून सरकारचं कांद्याच्या ढासळत्या दराकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. (Budget Session 2023)
Feb 28, 2023, 11:53 AM ISTबळीराजाचा आक्रोश! डोळ्यातून पाणी काढतोय कांदा, वांग्यानंही केला शेतकऱ्यांचा वांदा
कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाने राज्यातील शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे, आणि आता तर शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल भावाने शेतकऱ्याला रडवलं आहे.
Feb 27, 2023, 09:12 PM ISTशेतकऱ्यानं जगावं की मरावं? 100 किलो वांग्याला मिळाले फक्त 66 रुपये! उचललं टोकांच पाऊल...
Pune News : काही दिवसांपूर्वी 10 पोती कांदे विकल्यानंतर शेतकऱ्याला केवळ दोन रुपये चेकच्या माध्यमातून देण्यात आले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हा मुद्दा पुढे आणून सरकारवर जोरदार टीका केली होती
Feb 27, 2023, 02:20 PM IST10 पोती कांद्यासाठी शेतकऱ्याला दिला दोन रुपयांचा चेक; अखेर व्यापाऱ्यावर कठोर कारवाई
Onion Price : जगभरात टंचाईमुळे कांद्याचे दर आभाळाला भिडलेले महाराष्ट्रात मात्र शेतकऱ्यांना तो रस्त्यावर फेकण्याची वेळ आलीय. नाशिकसह महाराष्ट्रातील लाल कांद्याच्या मागणीत लक्षणीय घट झाल्याने शेतकऱ्यांच्या हातात कवडीमोल रक्कम मिळत आहे
Feb 26, 2023, 02:11 PM IST