farmer

टोमॅटो दोन रुपये किलो, शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ

जिल्ह्यात टोमॅटो दोन रुपये किलोने विकले जात असल्याने शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे. 

Nov 24, 2016, 02:42 PM IST

नोटाबंदीनंतर शेतक-यांसाठी दिलासादायक निर्णय

भारतीय रिझर्व्ह बँकेंनं नोटाबंदीच्या निर्णयानंतर थांबलेल्या रब्बी पेरण्यांमुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांसाठी दिलासादायक निर्णय घेतलाय. ग्रामीण बँकांमधून शेतकऱ्यांना पैसे देत बियाणं आणि खतं खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे उपलब्ध व्हावेत यासाठी प्रयत्न करण्याचे रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना आदेश दिलेत.  

Nov 23, 2016, 11:30 AM IST

अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी रिझर्व्ह बँकेंचा दिलासादायक निर्णय

भारतीय रिझर्व्ह बँकेंनं नोटाबंदीच्या निर्णयानंतर थांबलेल्या रब्बी पेरण्यांमुळे अडचणीत आलेल्या शेतक-यांना दिलासादायक निर्णय घेतला आहे.  

Nov 23, 2016, 07:38 AM IST

मंत्री झाल्यानंतर सदाभाऊंची भाषा बदलली?

शेतक-यांचं रांगडं नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सदाभाऊ खोत आता युती सरकारात मंत्री झालेत.

Nov 6, 2016, 11:35 PM IST

विधानसभेत दिलेले आश्वासन सरकार विसरले, शेतकऱ्यांची थट्टा

राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असताना शेतकऱ्यांबाबत सरकार उदासीन असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना एक लाख रुपयांऐवजी ५ लाख रुपयांची मदत देण्याचे मार्च 2015 रोजी दिलेल्या आश्वासनाचा सरकारला विसर पडला आहे. माहिती अधिकारात सरकारने याबाबत दिलेल्या उत्तरात वारसांना पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय़ सरकारच्या विचाराधीन नसल्याचे म्हटले आहे.

Nov 4, 2016, 06:57 PM IST