'वेळ आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ'
निवडणुकांमध्ये जनतेने भाजप आणि शिवसेनेच्या बाजूनं कौल दिल्यानं विरोधक निराश असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.
Mar 5, 2017, 07:53 PM ISTसरकारच्या नव्या निर्णयामुळे सोलापूरमध्ये बळीराजा संकटात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2017, 10:54 PM ISTवरुण गांधींचा मोदी सरकारला घरचा आहेर
भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी मोदी सरकारला घरचा आहेर दिला आहे.
Feb 22, 2017, 02:33 PM ISTकांदा जाळणाऱ्या शेतकऱ्याची सुप्रिया सुळेंनी घेतली भेट
कांदा जाळणाऱ्या शेतकऱ्याची सुप्रिया सुळेंनी घेतली भेट
Feb 15, 2017, 08:37 PM ISTअपघाती मृत्यूनंतर अवयवदान, शेतकऱ्याला मिळाले जीवदान
मरावे परी अवयवरूपी उरावे याची प्रचिती औरंगाबादमध्ये आली. दुचाकीच्या अपघातात मृत्यू झालेले अनिल पाटील यांचं हृदय दोन्ही किडन्या आणि यकृत दान करण्यात आलं. यामुळे एका शेतकऱ्याला जीवदान मिळालंय.
Feb 8, 2017, 04:44 PM ISTबियाण्यांच्या कृत्रिम टंचाईमुळे शेतकरी चिंतेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2017, 09:06 PM ISTसंतापून त्यानं मुळ्याच्या अख्ख्या पिकावर फिरवला नांगर!
लागवड केलेल्या भाजीपाल्याला अक्षरशः मातीमोल भाव मिळत असल्यानं, धुळे जिल्ह्यातील कापडणे गावातल्या शेतकऱ्यानं आपल्या शेतातील मुळा पिकावर ट्रॅक्टर फिरवला.
Jan 20, 2017, 11:45 PM ISTदुष्काळ नसतानाही मदत केली, दानवेंचं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2017, 11:26 PM ISTदुष्काळ नसतानाही मदत केली, दानवेंचं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिलीय.
Jan 20, 2017, 10:37 PM ISTभाव न मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यानं अख्ख्या पिकावर फिरवला नांगर
भाव न मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यानं अख्ख्या पिकावर फिरवला नांगर
Jan 20, 2017, 09:07 PM ISTनंदुरबार- विविध तांदळाचे प्रकार थेट ग्राहकांपर्यंत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 11, 2017, 03:21 PM ISTशेतकऱ्यावर काय ही वेळ, कर्जासाठी किडनी विकण्याची हवेय परवानगी!
सततच्या दुष्काळामुळे तोट्यात असलेल्या शेतीचे कर्ज फेडण्यासाठी, एका शेतक-यानं चक्क आपली किडनी विकण्याची परवानगी जिल्हाधिका-याकडे मागितल्याची धक्कादायक घटना उस्मानाबादमध्ये समोर आली आहे. मात्र हे कर्ज हात उसने घेतल्याचं त्यांच्याच वडिलांनी म्हटल्यानं संभ्रम निर्माण झाला आहे.
Jan 10, 2017, 11:26 PM IST