VIDEO । बळीराजाला मदत कधी मिळणार?
Returning Monsoon Cause Massive Damage In Marathwada
Oct 25, 2022, 10:00 AM ISTपूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदतीचा पहिला टप्पा वितरीत - वडेट्टीवार
विरोधकांनी केंद्राला मदत करावी म्हणून शाई सुद्धा खर्च केली नाही असा टोला वडेट्टीवारांनी लगावला.
Nov 9, 2020, 04:22 PM ISTमुंबई | निवडणूक आयोगाच्या परवानगीनंतर शेतकऱ्यांना मदतीचं वाटप - वड्डेटीवार
Vijay Waddetiwar On Farmers Help
Nov 9, 2020, 02:35 PM ISTशेतकऱ्यांना दिवाळीआधी मदत मिळणार, थेट खात्यात पैसे जमा - वडेट्टीवार
शेतकऱ्यांना (Farmers help) दिवाळीआधी (Diwali) मदत मिळणार आहे. तशी व्यवस्था महाविकास आघाडी सरकारने केली आहे.
Nov 6, 2020, 05:37 PM ISTमुंबई | फडणवीसांना आरोप करण्याचा अधिकार नाही - बाळासाहेब थोरात
Congress Leader Balasaheb Thorat On Wet Drought Farmers Help And Other Issue
Oct 20, 2020, 06:10 PM ISTशेतकर्यांच्या पाठिशी राज्य सरकार खंबीरपणे उभं राहिल - बाळासाहेब थोरात
केंद्र सरकारवर थोरात यांनी केला आरोप
Oct 16, 2020, 02:25 PM IST'केंद्र सरकारच्या भरवशावर शेतकरी मदतीचं आश्वासन दिलं का?' फडणवीसांचा सवाल
शेतकरी मदतीवरुन भाजप आक्रमक
Dec 17, 2019, 04:29 PM ISTराज्यपालांनी दिलेली मदत तुटपुंजी - शेट्टी
राज्यपालांनी दिलेली मदत तुटपुंजी - शेट्टी
Nov 16, 2019, 07:45 PM ISTसीएमना काळे झेंडे दाखवणाऱ्या पूजा मोरेंना घेतले ताब्यात
मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या पूजा मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Sep 7, 2019, 10:28 AM ISTशेतकरी मदतीच्या नावावर मुख्यमंत्र्यांकडून 'आमिष'?
रात्री उशिरापर्यंत भंडारा इथल्या जिल्हा कोषागार सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
May 26, 2018, 05:01 PM ISTजालना | 'गारपीटसाठी जाहीर सरकारी मदत तुटपुंजी'- राजू शेट्टी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 15, 2018, 08:03 AM ISTसरकारच्या मदतीवर धनंजय मुंडे यांचा खोचक टोला
हे सरकार गारा जपून ठेवणा-या गारपीट नुकसानग्रस्त शेतक-यांना अनुदानासाठी पात्र ठरवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा खोचक टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.
Feb 14, 2018, 07:14 PM ISTगारपीटग्रस्त शेतक-यांना सरकारकडून मदत जाहीर
गारपीटग्रस्त शेतक-यांना मदत करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला. कृषिमंत्री पांडूरंग फुंडकरांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मदतीची घोषणा केली.
Feb 14, 2018, 04:02 PM ISTशेतकऱ्यांना १० हजाराच्या मदतीच्या योजनचा बोऱ्या वाजला
पेरणीसाठी सरकारनं जाहीर केलेल्या १० हजाराच्या रुपयांच्या मदतीच्या योजनचा पार बोऱ्या वाजला आहे. थकीत कर्जदारांना कुठल्याही बँकेनं नव्यानं कर्ज देऊ नये असे रिझर्व्ह बँकेचे आदेश आहेत. त्या आदेशानं राज्यातल्या सगळ्याच बँका अडचणीत आल्या आहेत.
Jun 19, 2017, 11:54 AM ISTदुष्काळग्रस्त शेतकऱ्याला मदत मात्र, कापूस शेतकरी वंचित
सरकारने दुष्काळग्रस्तांना मदत जाहीर केली खरी मात्र, यातही मोठा घोळ केल्याचं समोर आलंय. राज्य सरकारनं दुष्काळग्रस्तांना मदतीचा जीआरच काढला. मात्र यातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांव्यतिरिक्त मदत करण्यात यावी, असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय.
Jan 1, 2016, 11:27 PM IST