farmers

Bjp Agitation For Farmers IN Nagpur PT3M23S

राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी-गारपिटीचं थैमान, निसर्गापुढे बळीराजा हतबल

कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपीट अशा विविध संकटावर मात करुन शेतकरी शेत पिकवतो. मात्र निसर्गासमोर त्याचं काही चालत नाही. 

Jan 9, 2022, 09:52 PM IST

PM Kisan | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! केंद्र सरकारकडून तब्बल 15 लाखांची मदत; जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत

PM Kisan FPO Yojana  : देशभरातील शेतकऱ्यांना नवीन कृषी व्यवसाय किंवा जोडधंदा सुरू करण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी 11 शेतकऱ्यांना मिळून एक संस्था किंवा कंपनी स्थापन करावी लागणार आहे.

Jan 4, 2022, 10:41 AM IST
Shirdi Ground Report Farmers On Damage Of Crops From Hailstorm PT2M28S

Video | अवकाळी थांबेना, बळीराजाचं संकट संपेना...

Shirdi Ground Report Farmers On Damage Of Crops From Hailstorms

Dec 29, 2021, 02:30 PM IST
Aurangabad Farmers In Distress As Crops Damage From Uncertain Rainfall PT1M17S

VIDEO । औरंगाबादमध्ये अवकाळी पावसाचा बळीराजाला तडाखा

Aurangabad Farmers In Distress As Crops Damage From Uncertain Rainfall

Dec 29, 2021, 09:05 AM IST
Mahavitaran In Problem As Farmers Not Cooperating To Pay Electricity Bill PT1M1S

Video | वीजबिल सवलत योजनेला शेतकरी प्रतिसाद नाही

Mahavitaran In Problem As Farmers Not Cooperating To Pay Electricity Bill

Dec 20, 2021, 06:45 PM IST

शेतकऱ्यांना मिळणार विशेष ओळखपत्र, सरकारी योजनांचा लाभ घेणं होणार सोपं, कसं ते पाहा

बाबूंच्या खाबुगिरीतून होणार बळीराजाची सुटका

Dec 16, 2021, 09:51 PM IST

राज्यातील बाजार समित्यांबाबत महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

Market Agricultural Produce Market Committee : राज्यातील बाजार समित्यांना (Market Committee) अधिक बळकट करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Dec 9, 2021, 09:14 AM IST

'महाभकास आघाडीनं शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा ठेकाच घेतलाय'; गोपिचंद पडळकरांची टीका

गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांना आस्मानी संकटाला तोंड द्यावं लागलं. परंतु शेतकऱ्यांना सरकाराने मदत केली नाही असं म्हणत भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर घणाघात केला.

Dec 8, 2021, 12:05 PM IST