farmers

PM MOdi On Opposition Party Discuss With Farmers And Than Call To PM Modi PT3M12S

नवी दिल्ली | विरोधकांनी शेतकऱ्यांशी बोलून सरकारला प्रस्ताव द्यावा

नवी दिल्ली | विरोधकांनी शेतकऱ्यांशी बोलून सरकारला प्रस्ताव द्यावा

Jan 31, 2021, 09:15 AM IST

दिल्ली सीमेवर पुन्हा शेतकऱ्यांची मोठी गर्दी, सुरक्षा वाढवली

भारतीय किसान युनियन (BKU) च्या समर्थकांनी शुक्रवारी पुन्हा एकदा दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावर (Delhi Border) जमण्यास सुरुवात केली.  

Jan 30, 2021, 11:51 AM IST

दिल्ली शेतकरी हिंसाचाराला केंद्र सरकार, गृहमंत्री जबाबदार - सुप्रिया सुळे

दिल्ली शेतकरी हिंसाचाराला केंद्र सरकार ( (Central Government) आणि गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) जबाबदार  असल्याची टीका, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली. 

Jan 30, 2021, 07:45 AM IST
Mumbai,Bhandup BJP Leader Devendra Fadanvis On Delhi_s Farmers Violence PT3M11S

दिल्ली आंदोलनावरुनही फडणवीसांचा हल्लाबोल

Mumbai,Bhandup BJP Leader Devendra Fadanvis On Delhi_s Farmers Violence

Jan 29, 2021, 08:20 PM IST

मोठी बातमी : शेतकरी आंदोलनात फूट, २ संघटनांची माघार

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनातल्या हिंसाचारासानंतर व्ही. एम.सिंग यांच्या शेतकरी संघटनेनं आंदोलनातून माघार घेतल्याची घोषणा केली आहे.

Jan 27, 2021, 06:17 PM IST
Mumbai BJP Leader Ashish Shelar On Delhi Farmers Violence PT3M12S

शेलारांचा राऊत, पवारांना सवाल

Mumbai BJP Leader Ashish Shelar On Delhi Farmers Violence

Jan 27, 2021, 12:25 PM IST

दिल्लीच्या हिंसक शेतकरी आंदोलनावर पाकिस्तान बरळलं

काश्मीर मुद्यावरही केलं भाष्य 

Jan 27, 2021, 08:29 AM IST

शेतकऱ्यांचा उद्रेक केंद्र सरकारमुळेच - शरद पवार

 पंजाबला पुन्हा अस्थिर करण्याचे पातक सरकारने करू नये, असा आरोपही शरद पवार यांनी केला आहे.  

Jan 27, 2021, 08:02 AM IST

Farmers Protest : संजय राऊतांनी उपस्थित केलेयत 'हे' प्रश्न

 केंद्र सरकार अदृ्श्य राजकारण का करीत आहे? असा प्रश्न उपस्थित

Jan 26, 2021, 03:16 PM IST
Delhi Border Farmers Chitrarath In Tractor PT3M41S

शेतकरी आक्रमक, पोलिसांचे बॅरिकेड्स तोडल्याने दिल्लीच्या सीमेवर तणाव

 आंदोलन करणारे शेतकरी (Farmers ) आज प्रजास्ताक दिनानिमित्ताने (Republic Day) आक्रमक झाले आहेत. 

Jan 26, 2021, 11:13 AM IST

शेतकरी आंदोलन : देशव्यापी ट्रॅक्टर रॅलीचं दिल्लीत आयोजन

एकीककडे ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी आज देशव्यापी ट्रॅक्टर रॅलीचं  (Tractor Parade) दिल्लीत आयोजन केले आहे.  

Jan 26, 2021, 09:10 AM IST