farmers

देशातील ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी जमा

  मोदी यांनी शेतकरी सन्मान निधी योजनेतंर्गत (PM Kisan Samman Nidhi Yojana)  देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले.

Dec 25, 2020, 01:42 PM IST

खुशखबर! आज ९ करोड खात्यात जमा होणार १८ हजारो करोड रुपये

देशभऱातील जनतेसाठी अत्यंत महत्वाची बातमी 

Dec 25, 2020, 08:18 AM IST

मोदी सरकराचं न्यू ईयर गिफ्ट ! थेट बॅंक खात्यात येणार इतकी रक्कम

 ७ व्या हफ्त्याची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Dec 24, 2020, 02:05 PM IST

नाशिकमधील चायनीज भाजीपाल्याचा डंका

 नाशिकच्या (Nashik) एका शेतकऱ्यांने (Farmers) दलाल व्यापारी टाळून थेट महानगरांमधील हॉटेल्समध्ये आपला भाजीपालाच्या माल (vegetables) विकण्यास सुरुवात केली आहे. 

Dec 17, 2020, 08:15 PM IST

शेतकर्‍यांना आंदोलन करण्याचा अधिकार, परंतु ते शहर बंद करू शकत नाहीत - SC

कृषी कायद्याविरोधात (Agriculture Laws)  सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात (Farmers Protest) हस्तक्षेप नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) व्यक्त केले आहे.  

Dec 17, 2020, 02:48 PM IST
Yeola Farmers Problem At Purchasing Center PT1M7S

येवला । शासनाकडून मका खरेदी सुरु

Yeola Farmers Problem At Purchasing Center

Dec 16, 2020, 09:20 PM IST
Union Cabinet Minister Prakash Javdekar On Sugar Production And Export PT1M20S

शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, साखर करणार निर्यात

केंद्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना (Sugarcane Farmers) एक गोड बातमी दिली आहे.  

Dec 16, 2020, 06:44 PM IST

Farmers Protest : शेतकऱ्यांनी दिला इशारा, पुन्हा सीमा सील करणार

केंद्र सरकारने शेतकरी (Farmers) विरोधात जे तीन कृषी कायदे (New Farm Law) केले आहेत. ते रद्द करण्यात यावे, अशी मागणी  शेतकरी संघटनांनी केली आहे. 

Dec 15, 2020, 09:36 PM IST

अतिवृष्टी, रोगाचा प्रादुर्भाव आणि आता शेतकऱ्यांवर अवकाळीचं संकट

अतिवृष्टीचा सामना केल्यानंतर वर्ष अखेर शेतकऱ्यांवर दुसरं संकट आलं आहे.

Dec 15, 2020, 09:15 PM IST
Nitin Gadkari And Shivsena MP Sanjay Raut On Delhi's Farmer Protest PT2M11S

Farmers Protest: शेतकर्‍यांवर कोणताही अन्याय होणार नाही - नितीन गडकरी

शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही. आमचे सरकार शेतकऱ्यांविषयी निष्ठा ठेऊन आहे, असेही गडकरी म्हणाले. 

Dec 15, 2020, 03:05 PM IST