गोंदिया : पाण्याच्या अभावामुळे रब्बी पिकाचं नियोजन बिघडलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 15, 2017, 05:57 PM ISTकपाशीला बोंडअळीचं ग्रहण; यवतमाळ जिल्ह्यातील बळीराजा हैराण
जिल्ह्यातील कपाशीला बोंडअळीचं ग्रहण लागलं आहे. बोंड अळीनं शेकडो हेक्टर कपाशीचं पीक फस्त केलंय. या नुकसानीचं पंचनामे करण्याचा आदेश मंत्र्यांनी निर्देश देऊनही सरकारी यंत्रणा मात्र ढिम्म आहे. त्यामुळे हताश शेतकऱ्यांनी आपल्या उभ्या पिकात नांगर फिरवलाय.
Nov 15, 2017, 05:16 PM ISTनागपूर | इक्विपमेंट बँक बनवण्याचं नितीन गडकरींचे आवाहन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 06:04 PM ISTनांदेड | सोयाबीनचं उत्पादन घटले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 05:47 PM ISTमुंबई : मराठवाड्यात १० महिन्यात ८०० शेतक-यांच्या आत्महत्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 12:28 PM ISTमुंबई : कर्जमाफीच्या सरकारच्या अश्वासन खौरातीवर विरोधकांची टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 13, 2017, 09:09 PM ISTजालना | शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतीक्षेत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 13, 2017, 09:07 PM ISTनाशिकच्या बळीराजाचे प्रश्न अर्थखात्यासमोर मांडणार: शरद पवार
शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु असून अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांसामोर नाशिकच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.
Nov 12, 2017, 07:05 PM ISTवेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन
'हे माझं सरकार' या पंचलाईनसोबत आपल्या प्रतीमेबाबत जोरदार मोहीम सुरू केलेल्या फडणवीस सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना नवे अश्वासन दिले आहे. वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून प्रोत्साहनपर 25 हजार रूपयांची रक्कम देणार असल्याचे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटले आहे.
Nov 12, 2017, 06:24 PM ISTपुणे | दौड | वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 12, 2017, 06:13 PM ISTधुळे | ऐन हंगामात शेती कामासाठी मजूर मिळेना...
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 11, 2017, 08:08 PM IST'प्रत्येक आंदोनकर्ता शेतकरी, मुख्यमंत्र्याना राष्ट्रवादीचा वाटतो'-पवार
मंत्रालयावर आत्महत्येचा प्रयत्न करणारा युवक हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, असा आरोप होत आहे, यावर शरद पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.
Nov 11, 2017, 03:38 PM ISTसमृद्धी महामार्गविरोधात शेतकरी राज ठाकरेंकडे
समृद्धी महामार्ग जमीन अधिग्रहण अन्यायकारक असल्याचं यावेळी शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांना सांगितलं.
Nov 10, 2017, 02:55 PM ISTकोल्हापूर | दूध व्यवसाय कसा टिकवायचा? शेतकऱ्यांना पडला प्रश्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2017, 02:50 PM ISTमुंबई | पीकपाणी | हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना होणार लाभ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2017, 05:47 PM IST