farmers

यवतमाळ येथे कृषीमंत्र्यांच्या गाडीवर कापसाचे झाड फेकले

कर्जमाफीची घोषणा होवूनही मदत मिळत नाही. तसेच किटकनाशकामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याने शेतकरी संतप्त झालेत. ते आपला राग आता मंत्र्यांवर काढत आहे. यवतमाळ येथे कृषीमंत्र्यांच्या गाडीवर कापसाचे झाड फेकले आणि विरोधात घोषणाबाजी केली.

Oct 6, 2017, 01:22 PM IST

यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीत १९ शेतकऱ्यांचा मृत्यू

यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीत १९ शेतकऱ्यांचा मृत्यू 

Oct 4, 2017, 11:51 PM IST

यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीत १९ शेतकऱ्यांचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणी शेतकरी आणि शेतमजुरांच्या जीवावर उठली असून आतापर्यंत एकूण १९ जणांचा यात मृत्यू झालाय. घरातल्या कर्त्या पुरुषाच्या मृत्यूमुळं पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबावर जणू आभाळ कोसळलंय.

Oct 4, 2017, 07:40 PM IST

शेतकऱ्यांना विषबाधा : ...तर अधिकारी आणि मंत्रालयात किटकनाशक फवारणी - बच्च कडू

पिकांवर औषधांची फवारणी करताना विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांची आमदार बच्चू कडू यांनी यवतमाळ जिल्हा रुग्णालयात भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांना १५ दिवसांत तात्काळ मदत केली नाही तर  अधिकारी आणि मंत्र्यांच्या कार्यालयात किटकनाशकांची फवारणी करु, असा गंभीर इशारा कडू यांनी दिलाय.

Oct 3, 2017, 08:58 AM IST

औषधांची फवारणी करताना सहाशेहून अधिक शेतकऱ्यांना विषबाधा

जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाचा सुस्त कारभार सुरु असल्याने पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांची संख्या १८ वर पोहोचली आहे.

Oct 2, 2017, 10:36 PM IST

'भाजप'च्या चाहत्यांना 'घायाळ' करणारी कविता

अंकुश आरेकर या युवा कवीची बोचतंय म्हणून ही कविता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Sep 22, 2017, 12:03 AM IST