fastest ball in ipl

चहाची टपरी चालवली, अंडी विकली, कोरोनात व्यवसाय बुडाला... मयंकच्या वडिलांचा संघर्ष

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीगने भारतीय क्रिकेटला अनेक खेळाडू दिले. आता या यादीत आणखी एका खेळाडूचा समावेश होण्याची शक्यता आहे. या खेळाडूचं नाव आहे मयंक यादव. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मयंक यादवने आपल्या वेगवान गोलंदाजीची छाप उमटवली आहे. 

Apr 3, 2024, 07:40 PM IST

IPL 2024 मधील सर्वात वेगवान चेंडू कोणी टाकला?

Fastest Ball in IPL 2024  : मयांक यादवने आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील सर्वात फास्ट बॉल टाकला आहे. त्याने 155.8 kph च्या स्पीडने बॉल केला.

Apr 1, 2024, 04:10 PM IST

IPL च्या इतिहासात सर्वात फास्ट बॉल टाकणारे गोलंदाज

IPL च्या इतिहासात सर्वात फास्ट बॉल (Fastest bowlers in IPL history) टाकणारे गोलंदाज कोणते? जाणून घ्या...

Mar 12, 2023, 10:54 PM IST

उमरानपेक्षाही घातक गोलंदाज, Video पाहून तुम्हीच म्हणाल क्वॉलिटी बॉलर!

काश्मिर एक्सप्रेस उमरानला तोडीस तोड असा नवीन गोलंदाज आलाय!

Nov 19, 2022, 04:47 PM IST

IPL 2021 : भारताचा ब्रेट ली! आयपीएल पदार्पणातच बनला वेगाचा बादशाह

आयपीएलच्या या हंगामात सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम काश्मिरच्या या युवा खेळाडूने केला आहे

Oct 4, 2021, 08:25 PM IST