fastest bowler

वर्ल्ड कपमध्ये 'हे' 7 गोलंदाज करणार कहर, स्पीड तर 150+ Kmph

Fastest bowler In ODI cricket : यंदाचा वर्ल्ड कप भारतात खेळवला जात आहे. त्यामुळे भारताच्या मैदानावर फास्टर बॉलरची कसरत होणार हे मात्र नक्की... त्यामुळे 6 गोलंदाज वर्ल्ड कपमध्ये कहर करू शकतात.

Sep 8, 2023, 09:26 PM IST

अन्याय पाचवीलाच... भारताच्या सर्वात वेगवान गोलंदाजाची वाईट अवस्था

नशीबानं थट्टा आज मांडली... भारतीय संघातील पट्टीच्या गोलंदाजाची ही काय अवस्था 

Feb 1, 2022, 07:29 PM IST

अश्विनच्या नावे झाला क्रिकेट इतिहासातील मोठा रेकॉर्ड

रविचंद्रन अश्विन टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५० विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. अश्विनने त्याच्या ४५ व्या टेस्टमध्ये हा रेकॉर्ड बनवला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज जलद गोलंदाज डेनिस लिलीचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. त्याने ४८ मॅचमध्ये २५० विकेट घेतले होते.

Feb 12, 2017, 01:30 PM IST