fat

Obesity Curve : जगभरात 1 अब्जाहून लोक लठ्ठ, द लॅन्सेटच्या अहवालानुसार भारताची आकडेवारी धक्कादायक

एखाद्या माणसाचे किंवा लहान मुलाचे वजन वाढले तरी त्याला खात्यापित्या घरातल दिसतो असं म्हटलं जात. पण हा लठ्ठपणा हा एक आजार असून त्यावर  गंभीरपणे लक्ष द्यायला हवं असं म्हटले जात नाही. पण लॅन्सेट या जगप्रसिद्ध संस्थेच्या आकडेवारीवरून असे दिसते की भारतात लठ्ठपणा कमी करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागतील.

Mar 2, 2024, 01:56 PM IST

दररोज नारळ पाणी प्या अन् वजन कमी करा! कसं ते जाणून घ्या

Coconut Water Health Benefits : उन्हाळ्यात अनेकजण नारळ पाणी पितात. पण तुम्हाला माहिती आहे नारळ पाण्यामुळे तुमचे वजन कमी होते. नारळाचे पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढते. याशिवाय रोज नारळ पाणी पिऊन तुमचे वजन नियंत्रणात राहते. 

Jun 15, 2023, 05:43 PM IST

Health Benefits : पुरुषांनी का खावा लसूण? फायदे जाणून आजच खायला सुरुवात कराल

Garlic Health Benefits For Male : लसूण हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण पुरुषांनी रोज लसून खाल्लं पाहिजे. लसूण खाण्याचे फायदे जाणून तुम्ही नक्कीच आजपासूनच आहारात त्याचा समावेश कराल. 

May 24, 2023, 03:08 PM IST

Belly Fat : वाढलेल्या बेली फॅटमुळे गळतायत तुमचे केस; पाहा नेमकं कसं?

Belly Fat : पोटाच्या चरबीमुळे तुमचे केस गळू शकतात, याबाबत तुम्हाला माहितीये का? पोटाजवळची वाढलेली चरबी केसांची गळती होऊ शकते. यामागे काय कारण आहे, हे जाणून घेऊया. 

May 14, 2023, 05:52 PM IST

'या' आयुर्वेदिक टीप्स घटवतील तुमचं वजन; जीमला न जाताही व्हाल 'फॅट टू फीट'

आयुर्वेदानुसार, वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दररोज 40 ते 50 मिनिटं योगासनं आणि इतर व्यायाम करणं आवश्यक आहे.

May 8, 2023, 10:07 PM IST

Belly Fat : पोटावरील चरबी कमी करतेवेळी होतायत 'या' चुका? पाहा पोटावरील चरबी वाढण्याची कारणं

Belly Fat : वजन कमी करण्यासाठी तुम्ही आतापर्यंत अनेक पद्धतींचा अवलंब केला असेल. मात्र यावेळी काही चुका करणं टाळलं पाहिजे. 

May 5, 2023, 06:25 PM IST

Belly Fat कमी करण्यासाठी मेहनत करणं सोडा, तर असं कमी करा सुटलेलं पोटं

पोटावरील चरबी म्हणजेच बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्हीही प्रचंड मेहनत घेत असाल, मात्र काही केल्या वजन कमी होत नाहीये का? 

Jan 10, 2023, 07:21 PM IST

आता Belly Fat कमी करण्यासाठी आयुर्वेदिक टीप्सचा करा वापर

 आजकाल बऱ्या लोकांची समस्या ही बेली फॅट असते. बेली फॅट आरोग्यासाठी देखील हानिकारक ठरतं. बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत करत असाल मात्र त्याचा काहीही फायदा होत नाहीये का? यासाठीच आज आम्ही तुम्हाला बेली फॅट कमी करण्यासाठी आयुर्वेदिक टीप्स सांगणार आहोत. 

Nov 12, 2022, 07:35 PM IST

Belly Fat कमी करायचंय; आहारात केवळ 'या' एका फळाचा समावेशही पुरेसा

आजकाल चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बदललेली जीवनशैली यामुळे वजन वाढण्याची समस्या वाढतेय.

Oct 3, 2022, 07:55 AM IST

दररोजच्या 3 साध्या आणि सोप्या गोष्टी कमी करतील तुमचं Belly Fat!

भारतात स्थूलतेमुळे अनेक लोकं चिंतेत आहे. शिवाय लठ्ठपणा म्हणजे इतर अनेक आजारांचं निमंत्रण. सध्याच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा व्यक्तींमध्ये वाढताना दिसतोय. तसंच कोरोना काळात वर्क फ्रॉम होम वाढल्यामुळे या समस्येत अधिक वाढ झाली आहे. याचं एक कारण म्हणजे शरीरात फॅट वाढणं. पण अशा 3 गोष्टी आहेत ज्यांच्याद्वारे ही समस्या कमी होण्यास मदत होते.

Sep 30, 2022, 08:08 AM IST

Belly Fat : प्रसूतीनंतर पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 'हे' उपाय ठरतील फायदेशीर

जाणून घेऊया प्रसूतीनंतर बेली फॅट कसं कमी करावं? 

Sep 28, 2022, 07:34 AM IST

Cholesterol कमी करायचं असेल तर आहारात 'या' फळाचा समावेश कराच!

योग्य आहार आणि व्यायामाने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवता येतं.

Sep 10, 2022, 07:51 AM IST

Belly Fat: तासनतास एक्सरसाईज करूनही कमी होत नाहीये फॅट, काय असू शकतं कारण?

व्यायाम केल्यानंतरही पोटाची चरबी का कमी होत नाहीये, जाणून घ्या

Sep 8, 2022, 06:49 AM IST

पत्नी लठ्ठ असल्याने पतीला राग अनावर; उचललं टोकाचं पाऊल

पत्नी लठ्ठ असल्यामुळे राग अनावर झालेल्या पतीने टोकाचं पाऊल उचललं आहे

Sep 2, 2022, 03:17 PM IST

Hip Fat : हिप फॅट काही केल्या कमी होत नाहीये, घरच्या घरी करा 'हे' 4 उपाय

जाणून घेऊया या सोप्या टीप्स कोणत्या आहेत.

Aug 24, 2022, 06:38 AM IST