father video

भावा जिंकलस रे! बाप-लेकाचा VIDEO पाहुन तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

Best Gift For Father : एक वडिल सोफ्यावर बसला आहे. त्याच्या हातात एक गिफ्ट आहे. हे गिफ्ट ते खोलतात. आणि त्यांच्या हातात गाडीची एक चावी येते. ही चावी घेऊन त्यांना त्याचा मुलगा आणि मुलगी घराबाहेर नेतात.

Dec 12, 2022, 08:17 PM IST

चहावाल्याचा हा किस्सा ऐकून तुम्ही म्हणाल, ''आयुष्यात आनंद साजरा करण्याची 'तलफ' असली पाहिजे''

आयुष्यातील असे क्षण या चहावाल्यासारखे साजरे करा ... ''आयुष्य आनंदोत्सव'' वाटेल ..नाहीतर अख्खं ''आयुष्य दुखवटा''

Dec 23, 2021, 06:18 PM IST