feku desi obama

दिग्विजय सिंग उवाच, ‘मोदी, फेकू देसी ओबामा’

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख नरेंद्र मोदी यांच्या हैदराबादमधील `ओबामा स्टाइल` भाषणावर उलटसुलट प्रतिक्रियांना उधाण आलंय. काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी तर मोदींची `फेकू देसी ओबामा`, अशी खिल्ली उडवत नव्या वादाला तोंड फोडलंय.

Aug 12, 2013, 05:47 PM IST