Shocking News : मुलगी झाली म्हणून बाळाच्या तोंडावर थुंकला आणि.... याला बाप म्हणायचं की हैवान?
बायकोने त्याला बाळ दाखवले असता तो या नवजात बाळाच्या तोंडावर थुंकला. एवढ्यावरच न थांबता त्याने या बाळाला मारायला सुरुवात केली. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, इतर रुग्ण धावत यांच्यावळ आले. मात्र, माधवचे कृत्य पाहून सर्वांनाच धक्का बसला.
Dec 22, 2022, 06:48 PM ISTअवैध गर्भपात आणि मृत्यू प्रकरण : मुंडे दाम्पत्याला १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा
परळी येथील मुंडे हॉस्पिटलमध्ये मे २०१२ साली विजयमला पटेकर या गर्भवती महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला होता
Feb 8, 2019, 01:04 PM ISTस्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी टेकाडे हॉस्पिटलचा अभिनव उपक्रम
स्त्री भ्रूण हत्येचा कलंक पुसून काढण्यासाठी आणि मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून कडा येथील सचिन आणि मंजुश्री टेकाडे या डॉक्टर दाम्पत्याने एक पाऊल पुढे टाकले आहे.
Sep 4, 2017, 08:13 PM ISTपुण्यातही गर्भलिंग निदानाचा प्रकार उघडकीस, डॉक्टर अटकेत
पुण्यातही गर्भलिंग निदानाचा प्रकार उघडकीस, डॉक्टर अटकेत
Mar 15, 2017, 08:56 PM ISTपुण्यातही गर्भलिंग निदानाचा प्रकार उघडकीस, डॉक्टर अटकेत
म्हैसाळ गर्भलिंग प्रकरणानंतर आता पुण्यातल्या दौंडमध्येही असाच प्रकार सुरू असल्याचं उघड झालंय... याप्रकरणी संबंधित डॉक्टरला अटक करण्यात आलीय.
Mar 15, 2017, 07:57 PM IST'म्हैसाळमधल्या अर्भकांच्या मृत्यूसाठी राज्य सरकारच जबाबदार'
सांगलीतील म्हैसाळ गर्भपात प्रकरणासाठी राज्य सरकार जबाबदार आहे, अशा शब्दांत संताप व्यक्त करत मुंबई उच्च न्यायालयानं या प्रकरणातली सुमोटो याचिका दाखल करून घेतलीय.
Mar 9, 2017, 01:40 PM ISTम्हैसाळ गर्भपात प्रकरण : कर्नाटकमधून एकाला अटक
सांगलीतल्या म्हैसाळ गर्भपात प्रकरणी आणखी एक अटक करण्यात आलीय.
Mar 8, 2017, 11:38 AM ISTम्हैशालमध्ये हॉस्पिटलच्या तळघरात गर्भपाताचा अड्डा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 6, 2017, 03:55 PM ISTस्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भलिंग निदान चाचणी अधिकृत करा - मनेका गांधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2016, 12:39 PM ISTस्त्रीभ्रूण हत्या रोखणारं पथक बरखास्त होणार?
प्रसूतिपूर्व गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंध कायदा १९९४ मध्ये अस्तित्वात आला, मात्र कायद्याची योग्य पद्धतीनं अंमलबजावणी होत नसल्यामुळे मुलींचं प्रमाण झपाट्यानं कमी होत होतंय. हे प्रकार थांबवण्यासाठी २०१२ मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत दक्षता पथकाची स्थापना करण्यात आली. पथकानं चांगलं कामही केलं. मात्र, आता अचानक हे पथक बंद करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Mar 27, 2015, 10:42 PM ISTअशानं स्त्री भ्रूण हत्या थांबणार कशी?
अशानं स्त्री भ्रूण हत्या थांबणार कशी?
Mar 27, 2015, 09:53 PM ISTहिवरेबाजाराला आता `मुलीं`च्या भविष्याची चिंता नाही!
स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न मोठ्या प्रकर्षानं गाजत असताना... अनेक ठिकाणी कचऱ्यात, नाल्यात स्त्री अर्भकं सापडत असताना हिवरेबाजार या गावानं लोकांसमोर एक नवीन आदर्श प्रस्थापित केलाय...
Jan 29, 2013, 12:00 PM IST१३ महिन्याच्या मुलीला बापाकडून लाटण्याने मारहाण
मुलींवरचे अत्याचार थांबणार कसे थांबवायचे, हा महत्त्वाचा प्रश्न सध्या देशापुढे असतानाच पिंपरी-चिंचवडमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली
Jan 2, 2013, 06:40 PM ISTस्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी हॉस्पिटलची शक्कल
समाजातील वाढत्या स्त्री-भ्रूणहत्यांचे चित्र बदलण्यासाठी पुण्यातील एका हॉस्पिटलनं अगदी वेगळी शक्कल लढवली आहे. या हॉस्पिटलमध्ये मुलीचा जन्म झाल्यास हॉस्पिटल आपलं बिल माफ करणार आहे.
Jan 1, 2013, 06:14 PM ISTलिंगनिदान करणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूरमध्ये गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या डॉक्टरांचा स्टिंग ऑपरेशनद्वारे झी 24 तासनं पर्दाफाश केलाय. `लेक लाडकी` अभियानांतर्गत वर्षा देशपांडेंच्या सहकार्याने हा पर्दाफाश करण्यात आला.
Aug 23, 2012, 12:10 PM IST