fifa news

FIFA World Cup 2026 स्पर्धेत भारताला मिळणार संधी! इतके संघ होणार सहभागी

Fifa World Cup 2026: आशिया फुटबॉल संघातील 46 संघांमध्ये क्वालिफाय होण्यासाठी सामने होतात. त्यानंतर टॉप चार संघांना वर्ल्डकपमध्ये एन्ट्री मिळते. तर एका संघासाठी इंटर-कॉन्फेडेरेशन प्लेऑफ सामना खेळला जातो. 2026 मध्ये हे गणित बदलू शकतं. 7 संघाना थेट क्वालिफाय तर एका संघाला प्लेऑफ करावा लागू शकतं.

Dec 15, 2022, 05:24 PM IST

FIFA World Cup 2022 : अंतिम सामना राहिला बाजूला, फ्रान्समधील 'या' खेळाडूच्या गर्लफ्रेंड्सची यादी संपता संपेना

फ्रान्सच्या संघानं मोरक्कोचा पराभव करत यंदाच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामना गाठला. तिथे मेस्सीच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या बलाढ्य़ अर्जेंटिनापुढे आता फ्रान्सची रणनिती काय असणार याचीच उत्सुकता फुटबॉल प्रेमींना लागली आहे. असं असतानाच या संघातील खेळाडू Kylian Mbappe भलत्याच कारणामुळे नजरा वळवू लागला आहे. फ्रान्सचा एक अष्टपैलू खेळाडू अशी त्याची कायमचीच ओळख. पण, यावेळी तो खासगी आयुष्यामुळे प्रकाशझोतात आला आहे. म्हणजे ज्यांना त्याच्याविषयी काहीच माहितीसुद्धा नाही, ती मंडळीही या खेळाडूविषयी पुन्हापुन्हा वाचत आहे. तो सध्याच्या कॅसेनोव्हा आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण, त्याच्या गर्लफ्रेंड्सच्या यादीत मिस फ्रान्सपासून ते विविध मॉडेल्सचाही समावेश आहे. (FIFA World Cup 2022 France team player Kylian Mbappes Girl friends list latest Marthi news )

Dec 15, 2022, 12:14 PM IST

FIFA World Cup 2022 : Morocco ला धूळ चारत फ्रान्सची अंतिम सामन्यात धडक, आता मेस्सीचं आव्हान

France vs Morocco FIFA World Cup Semi final Highlights : साधारण महिन्याभरापासून सुरु झालेला फुटबॉल वर्ल्ड कप आता अखेरच्या आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. 

Dec 15, 2022, 07:25 AM IST

FIFA World Cup 2022 : मेस्सीनं चाहत्यांच्या डोळ्यात आणलं पाणी; अर्जेंटिना अंतिम सामन्यात जाताच हे काय ऐकायला मिळतंय?

FIFA World Cup 2022 : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलर आणि जागतिक स्तरावर लोकप्रियता असणारा खेळाडू लिओनेल मेस्सी यानं कमाल खेळाचं प्रदर्शन करत संधाला फिफाच्या अंतिम सामन्यात पोहोचवण्यासाठी मदत केली. 

Dec 14, 2022, 11:17 AM IST

FIFA World Cup 2022 : स्वप्नपूर्ती! मेस्सी नावाच्या जादुगारामुळं अर्जेंटिनाची अंतिम सामन्यात धडक

Argentina vs Croatia fifa 2022 semi final highlights : क्रोएशियाच्या संघावर मात करत अर्जेंटिनाच्या संघानं यंदाच्या फिफा वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. अवघ्या क्रीडाविश्वात यामुळं आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

Dec 14, 2022, 07:05 AM IST

FIFA World Cup Qatar 2022: वर्ल्ड कप सोडा, इथं लोकं कतारच्या नियमांना कंटाळली; वाचा काय आहेत जाचक कायदे?

FIFA World Cup: कतारने फिफा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांवर अनेक बंधनं लादली आहेत. अविवाहित जोडप्यांना (Unmarried Couple) हॉटेल्स मिळणं अवघड झालंय.

 

Nov 25, 2022, 04:26 PM IST

FIFA world cup 2022 : मजुरांवर शौचालयात अंघोळ करण्याची वेळ; फुटबॉलच्या महाकुंभात मानवी हक्कांचं उल्लंघन?

FIFA world cup 2022 : बहुप्रतिक्षित अशा फिफा वर्ल्ड कपला (FIFA world cup ) नुकतीच सुरुवात झाली. यावेळी (Qtar) कतारनं फिफाच्या यजमानपदाची जबाबदारी स्वीकारल्यामुळं साऱ्या जगाच्याच नजरा या देशाकडे वळल्या. 

Nov 22, 2022, 01:14 PM IST

FIFA World Cup 2022: अर्जेंटिनासाठी वाईट बातमी, मेस्सीचे दोन स्टार खेळाडू फिफा वर्ल्ड कपमधून बाहेर!

Correa and Gonzalez Argentina FIFA 22: अर्जेंटिनाचा पहिला सामना साऊदी अरेबिया विरोधात खेळला जाणार आहे. त्याआधी अर्जेंटिनाला दोन झटके बसल्याचं पहायला मिळतंय.

Nov 18, 2022, 07:40 PM IST

FIFA WC 2022: फुटबॉलर पेलेची 'या' टीमला पसंती, विश्वचषकात प्रथमच घडणार असं काही

फीफा वर्ल्डकप स्पर्धेला 20 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या स्पर्धेत 32 संघांनी सहभाग घेतला आहे. यंदाचा विश्वचषक कोण जिंकणार याबाबत भाकित वर्तवलं जात आहे. या स्पर्धेपूर्वीच काही माजी फुटबॉलपटूंनी आपला अंदाज वर्तवण कोण वर्ल्डकप जिंकणार? याबाबत सांगितलं आहे. 

Nov 13, 2022, 06:58 PM IST