Election results 2019: रामटेकमधून शिवसेनेचे कृपाल तुमाणे विजयी
लोकसभा निवडणुकीत रामटेक मतदारसंघातून शिवसेनेकडून कृपाल तुमाणे यांना उमेदवारी देण्यात आली होती
May 23, 2019, 07:09 AM ISTElection results 2019 : वायव्य मुंबईत गजानन किर्तीकरांकडून संजय निरुपम यांचा दारुण पराभव
वायव्य मुंबई मतदारसंघातील निकालाचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
May 23, 2019, 07:06 AM ISTElection results 2019: नागपूरमधून नितीन गडकरींचा विजय
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नागपूरच्या लढतीकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं
May 23, 2019, 07:03 AM ISTElection results 2019: सोलापूर मतदार संघात कोण मारणार बाजी ?
. हा सुशीलकुमार शिंदे यांचा गड मानला जातो.
May 23, 2019, 07:03 AM ISTElection results 2019 : पुणे मतदारसंघातून गिरीश बापट विजयी
पुण्यातून भाजपाच्या गिरीश बापट यांची प्रतिष्ठा आज पणाला
May 23, 2019, 06:47 AM ISTठाणे लोकसभा मतदार संघाच्या निकालाला १५ तास लागणार
ठाणे लोकसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी जिल्हा यंत्रणा सज्ज झाली आहे.
May 22, 2019, 09:29 PM ISTरायगड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी जिल्हा क्रीडासंकुलात
रायगड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी अलिबागच्या जिल्हा क्रीडासंकुलात होत आहे.
May 22, 2019, 03:59 PM ISTकानोसा कोकणचा : हे उमेदवार बाजी मारणार?
एक्झिट पोलनंतर राज्यात काय परिस्थिती असेल याचे अंदाज बांधण्यात आले होते. मात्र, राज्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. त्यानुसार निकालाचे चित्र वेगळे असून शकते असेच दिसून येत आहे. मागील लोकसभा निवडणुकीत युतीची कामगिरी चांगली होती. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत युतीला मोठा फटका बसताना दिसत आहे. त्यांच्या जागा कमी होताना दिसत आहेत. कोकण येथील जागांचा विचार करताना शिवसेनेला फटका बसताना दिसत आहेत. मात्र, भाजप आपली कामगिरी चांगली करेल, असे येथे चित्र पाहावयाला मिळत आहेत.
May 21, 2019, 10:09 PM ISTकानोसा मुंबईचा : हे उमेदवार बाजी मारणार?
लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी लागणार आहेत. त्याआधी झी २४ तासने महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ मतदारसंघाचा कानोसा घेतला. यावेळी मुंबईत भाजप-शिवसेना युती समाधानकारक कामगिरी असली तरी काही ठिकाणी धक्कादायक पराभवाचे चित्र पाहायला मिळणार आहे. मुंबईत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत कानोसा घेतला आहे.
May 21, 2019, 09:46 PM ISTपाहा झी २४ तासचा कानोसा । मुंबईत कोण मारणार बाजी?
मुंबईत काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे. झी २४ तासने आपला निवडणूक निकालाबाबत कानोसा घेतला आहे.
May 21, 2019, 06:34 PM ISTपाहा झी २४ तासचा कानोसा । कोकणात कोण मारणार बाजी?
राज्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणातून कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.
May 21, 2019, 06:19 PM ISTपुणे | सर्वधर्म सोसायटीमधील धक्कादायक भांडणं
पुणे | सर्वधर्म सोसायटीमधील धक्कादायक भांडणं
May 8, 2019, 11:20 PM IST७० टक्के मतदान संपलं, पण भाजपची खरी लढाई आता सुरु!
लोकसभा निवडणुकीतलं देशातलं जवळपास ७० टक्के जागांवरचं मतदान पार पडलं आहे.
May 5, 2019, 04:07 PM ISTमृत्यूनंतर उघड झालं माजी फुटबॉलरच्या तीन बायकांचं गुपित
मृतदेह ताब्यात घेण्याची वेळ आली तेव्हा कन्नन यांची पहिली पत्नी बंगळुरूहून इथं दाखल झाली
May 2, 2019, 08:42 AM ISTआसनसोल | भाजप आणि तृणमुल काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले
आसनसोल | भाजप आणि तृणमुल काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले
Apr 29, 2019, 02:05 PM IST