fight

रसगुल्ले कमी पडल्याने लग्नमंडपातच वऱ्हाडी आणि पाहुणे भिडले; 6 जण जखमी

जेवताना रसगुल्ले कमी आहेत अशी कमेंट केल्याने लग्नाच्या मंडपाचं रुपांतर आखाड्यात झालं. आग्रा येथील फतेहाबाद तहसीलच्या शमसाबाद येथे ही घटना घडली आहे. 

 

Nov 21, 2023, 03:06 PM IST

Viral Video : झिंज्या उपटल्या, लाथा बुक्यांनी मारलं! कार पार्किंगमध्ये 6 तरुणींचा हाय व्होल्टेज ड्रामा WWE ला देईल टक्कर

Women Fight Video : जमिनीवर पाडलं, झिंज्या उपटल्या कार पार्किंगमधील 6 तरुणींचा हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Nov 10, 2023, 12:53 PM IST

'एखाद्या मूर्ख माणसाला...'; विराट कोहली वादावरुन पाकिस्तानी खेळाडूचं वादग्रस्त विधान

Explosive Comment After Fight Over Virat Kohli: विराट कोहलीने एका सामन्यामध्ये तुला बोल्ड केलं होतं असं म्हणत जुन्हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर पाकिस्तानी कर्णधार चांगलाच संतापला आहे.

Nov 10, 2023, 09:52 AM IST

'मराठा विरुद्ध OBC वरुन कॅबिनेटमध्ये गँगवार, एक-दोन मंत्री मार खातील'; शिंदेंचा उल्लेख करत राऊतांचा टोला

Sanjay Raut On Maratha Aarakshan vs OBC Reservation: मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांमध्ये कटाक्ष साधला आहे.

Nov 9, 2023, 01:37 PM IST

'कदाचित विराटने तुला...'; Video पोस्ट करत 'त्याने' पाकिस्तानी कर्णधाराची लाजच काढली

England Pakistan Captains Fight Over Virat Kohli: विराट कोहलीने वर्ल्ड कपमधील 8 सामन्यांमध्ये 543 धावा केल्या असून यात 2 शतकं आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. असं असतानाही त्याच्यावरुन वाद निर्माण झाला आहे.

Nov 9, 2023, 10:44 AM IST

क्रिकेट सामन्यात WWE स्टाइल हाणामारी! 6 बांगलादेशी खेळाडू रुग्णालयात; पाहा Video

Bangladesh Cricket WWE Like Fight: अचानक दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये आधी बाचाबाची झाली आणि नंतर दोन्ही बाजूचे खेळाडू एकमेकांना हाणामार करु लागले.

Oct 2, 2023, 11:48 AM IST

देवा, असा शेजारी शत्रूंनाही देऊ नको! शेजारच्या दारातून रोज सोडायचा केमिकलचे इंजेक्शन; अख्ख्या कुटुंबाला…

Neighbour Fight In USA: या शेजाऱ्याबरोबर फार चांगलं नातं सुरुवातीला होतं. मात्र नंतर दोघांमध्ये अगदी टोकाचे वाद निर्माण झाले अन् अचानक घरातील लोक अजारी पडू लागले.

Aug 31, 2023, 12:20 PM IST

Harmanpreet Kaur असो वा MS Dhoni; टीम इंडियाच्या 'या' 4 कॅप्टनने घातला अंपायर्ससोबत राडा!

Harmanpreet Kaur cricketer: हरमनप्रीत कौरच नाही तर टीम इंडियाच्या आणखी 3 कॅप्टनने राडा घातल्याचं दिसून आलं होतं. यामध्ये कॅप्टन कुल धोनीचा (MS Dhoni) देखील समावेश आहे. 

Jul 25, 2023, 05:10 PM IST

'How dare you..' प्रवाशाने विमानात लेकीला स्पर्श केला म्हणून वडिलांचा राग अनावर, Video Viral

Vistara Flight : विमानातील अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. प्रवाशाने लेकीला स्पर्श केला तेव्हा वडिलांचा राग अनावर झाला. त्यानंतर तूतू मैं मैंचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

Jul 3, 2023, 12:11 PM IST

तुमच्यासाठी काय पण... एका मादीसाठी भिडले दोन नर जातीचे साप

एका मादीसाठी दोन सापांमध्ये तुफान झुंज झाली. सापाच्या झुंजीचा थरारा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

Jun 25, 2023, 09:19 PM IST

Ashes 2023: LIVE सामन्यात भिडले रॉबिन्सन अन् ख्वाजा, नेमकं काय झालं? पाहा Video

England vs Australia, 1st Test: सामन्याचा पाचवा दिवस चर्चेत राहिला तो ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) आणि उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) यांच्यातील वाकयुद्धामुळे.

Jun 20, 2023, 11:58 PM IST

Viral Video: सिगारेटवरुन सेक्युरिटी गार्ड्स आणि विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा; हॉस्टेलमध्ये अक्षरश: दंगल

Viral Video: सुरक्षारक्षकांनी विद्यार्थ्यांना धुम्रपान करण्यापासून रोखल्याने विद्यार्थी आणि त्यांच्यात तुफान राडा झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. युनिव्हर्सिटी कॅम्पसमधील मुन्शी प्रेमचंद वसतिगृहात (Munshi Premchand Hostel) हा वाद झाला आहे.  

 

Jun 5, 2023, 12:33 PM IST