"हॉकी वर्ल्डकप स्पर्धेसाठी आखलेली रणनिती एकदम बेस्ट", गोलकीपर पीआर श्रीजेशचं वक्तव्य
Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारतीय संघाकडून क्रीडाप्रेमींना मोठ्या अपेक्षा आहे. असं असताना भारतीय हॉकी संघातील रणनिती चर्चेचा विषय ठरत आहे. भारताचा दिग्गज गोलकीपर पीआर श्रीजेश याने प्रशिक्षक ग्राहम रेड यांच्या रणनितीचं कौतुक केलं आहे.
Jan 16, 2023, 08:27 PM ISTHockey WC: भारतीय हॉकी संघानं 1975 साली थेट पंतप्रधान इंदिरा गांधींना दिला इशारा, त्यानंतर झालं असं की...
Hockey World Cup: वर्ल्डकप इतिहासातील 14 पर्वात भारतानं आतापर्यंत एकदाच जेतेपदावर नाव कोरलं आहे. हा वर्ल्डकप 1975 साली मलेशियात आयोजित करण्यात आला होता. मात्र या वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेण्यासाठी भारतीय संघाला चांगलाच संघर्ष करावा लागला. वर्ल्डकपसाठी मेहनत करूनही भारताचं स्पर्धेत खेळणं कठीण झालं होतं.
Jan 13, 2023, 03:43 PM ISTHockey WC 2023: "भारतीय संघानं पाकिस्तानात पाय ठेवला तर...", हे वक्तव्य आणि झालं असं की...!
Hockey World Cup 2023: हॉकी वर्ल्ड कप स्पर्धेचं यजमानपद भारताकडे असून एकूण 16 संघ या सहभागी झाले आहेत. स्पर्धेत एकूण 44 लढती होणार असून अंतिम सामना 29 जानेवारीला होणार आहे. हॉकी विश्वचषकाचं यजमानपद भारताला सलग दुसऱ्यांदा मिळालं आहे.
Jan 12, 2023, 07:08 PM IST