film industry with the movie gabh

रुपेरी पडद्यावर झळकणार नवा चेहरा; 'गाभ' सिनेमातून करणार सिनेसृष्टीत पदार्पण

अलबत्या गलबत्या या नाटकांमधून झळकलेली सायली 'गाभ' चित्रपटात अभिनेता कैलास वाघमारे सोबत स्क्रीन शेअर करणार आहे.     

Jun 7, 2024, 05:03 PM IST