filmy style bank robbery

Bank Robbery: चोराने बँक लुटण्यासाठी बूक केली कॅब, परत येताना केली अशी चूक आणि...

काही चोरीच्या घटना इतक्या विचित्र असतात की, आश्चर्याचा धक्का बसतो. अशीच चोरीची घटना समोर आली असून पोलिसही चक्रावून गेले आहेत. चोराने चोरीसाठी जबरदस्त प्लान आखला होता. बँक लुटण्यासाठी खासगी कार नेण्याऐवजी  चोराने कॅब बूक केली होती.

Nov 20, 2022, 06:49 PM IST